17 April 2021 8:18 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-61

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
स्मार्ट सिटीचा अहवाल सर्वप्रथम कोणत्या राज्याने सादर केला ?
प्रश्न
2
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलपतीपदी कोणाची निवड अलीकडे झाली आहे ?
प्रश्न
3
सन २०१५ ची ११ वी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा विजेता व उपविजेती जोडी आहे ?
प्रश्न
4
२६ जानेवारी २०१७ रोजीच्या दिल्ली येथील प्रजासत्ताकदिन सोळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते ?
प्रश्न
5
२०१९ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात नियोजित आहेत ?
प्रश्न
6
महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आदिवासी क्षेत्रातील बनणार आहे.
प्रश्न
7
ऑयन ओपन-२०१६ महिला एकेरीतील विजेती अजेलिक कर्बर कोणत्या देशाची नागरीक आहे ?
प्रश्न
8
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे .
प्रश्न
9
२०१६ मधील सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू म्हणून कोणाला पुरस्कृत केले ?
प्रश्न
10
‘फ्लड ऑफ फायर’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
11
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे ता. मंडनगाड जि. रत्नागिरी हे गाव सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेणारे खासदार कोण आहेत ?
प्रश्न
12
डेथे कॉन्ट्रॅक्ट साइन करून फाइट जिंकणारा भारतातील पहिला प्रोफेशनल कुस्तीपटू अलीकडे कोण ठरला ?
प्रश्न
13
२०१५ चा मोहम्मद रफी पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
14
ऑस्ट्रेलियन ओपन २०१६ मधील महिला एकेरीतील विजेतेपद कोणी जिंकले ?
प्रश्न
15
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी दत्तात्रय पडसळगीकर यांची नियुक्ती झाली आहे. ते मुंबईचे कितवे पोलीस आयुक्त ठरले.
प्रश्न
16
भारताच्या व्हिएतनाममधील राजदूतपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
17
ऑस्ट्रेलियन ओपन-२०१५ माधील्द महिला दुहेरीतील विजेतेपद कोणी जिंकले.
प्रश्न
18
कोणत्या फुटबॉलपटूने प्रतिष्ठीत ‘बलोन-डी-ओर’ अवार्ड २०१६ जिंकला आहे ?
प्रश्न
19
सन २०२० च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केल्या जाणार आहेत ?
प्रश्न
20
२०१६ मधील सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू म्हणून कोणाची निवड झाली ?
प्रश्न
21
टेरी म्हणजे दि इंजिनिअरिंग अंड रिसर्च इन्स्टिटयूट या संस्थेचे नवे महासंचालक कोण बनले ?
प्रश्न
22
महाराष्ट्रातील पहिली इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मनेजमेंट संस्था/आयआयएम ही केंद्रीय संस्था सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून ……येथे सुरु झाली.
प्रश्न
23
भारतातील मेक्सिकोच्या राजदूतपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
24
नामदेव ढसाळ पहिला स्मृती पुरस्कार २०१६ मध्ये कोणाला मिळाला ?
प्रश्न
25
जावेद अहमद यांची कोणत्या देशाच्या राजदूतपदी भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x