19 April 2024 11:37 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-64

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पहिल्या बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती अलीकडे केली आहे?
प्रश्न
2
बिहार सरकारला केंद्राकडून किती लाख करोड रुपयांच्या पकेजची घोषणा अलीकडे केली आहे ?
प्रश्न
3
पहिले बालनाट्य संमेलन महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी संपन्न झाले ?
प्रश्न
4
२०१७ मधील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत ?
प्रश्न
5
‘प्राईड ऑफ इंडिया’ हा पुरस्कार अलीकडे कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
प्रश्न
6
डॉ.शोभणे यांच्या कोणत्या कांदबरीला २०१५ चा.ना.सी. फडके पुरस्कार मिळाला आहे ?
प्रश्न
7
२०१६ ची विश्व आयुर्वेद कॉंग्रेस कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे ?
प्रश्न
8
अ) २०१६ साली होणारी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा मलेशिया देशात पार पडली. ब) २००० मध्ये झालेल्या ४५ व्या टेटे स्पर्धेचे आयोजन मलेशिया येथे करण्यात आले होते. वरील पैकी योग्य विधान ओळख.
प्रश्न
9
भारतीय क्रिकेट टीमचे फ़िजिओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
प्रश्न
10
अ) केंद्रातील स्मार्ट सिटी योजनेनुसार महाराष्ट्रत १० शहरांत स्मार्ट सिटी उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ब) मुंबई, ठाणे, कल्याण, डोबीवली, नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या १० शहरांची स्मार्ट सिटीसाठी २०१५ मध्ये निवड करण्यात आली . क) समाधानकारक पाणी पुरवठा , वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रभावी सार्वजनिक वाहतूक, शाश्वत पर्यावरण व्यवस्था, आरोग्य व विज्ञान इत्यादी मुद्यांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत केला आहे. वरीलपैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
11
न्यू डेव्हलपमेंट बँकेने आपले पहिले कर्ज कोणत्या चलनात दिले आहे ?
प्रश्न
12
२०२२ मध्ये प्रस्तावित असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात खेळली जाणार आहे ?
प्रश्न
13
देशातील बहुचर्चित स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे ?
प्रश्न
14
२०१७ मधील जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण आहे ?
प्रश्न
15
महाराष्ट्रातील चिक्की घोटाळा कोणत्या मंत्र्यांशी संबंधित आहे ?
प्रश्न
16
महाराष्ट्र राज्याचा (सुधारणा) अधिनियम २०१५ नुसार महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे ?
प्रश्न
17
अ) रजत चौहान हा खेळाडू तिरंदाजी या खेळाशी संबधित आहे. ब) २०१५ च्या कोपनहेगन येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत चौहान रजत पदक मिळाले. वरीलपैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
18
मार्गन स्टेनल यांच्यानुसार २०१७ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर किती असणार आहे ?
प्रश्न
19
अ) महाराष्ट्र सरकारने लोकल बॉडी टक्स (LBT) अंशत : ५० करोडच्या कमी उलाढाल करणाऱ्या या व्यापारावरील क्र कायमचा रद्द केला. ब) १ एप्रिल २०१६ पासून गुड्स अंड सर्व्हिस टक्स (GST) संपूर्ण देशात लागू होणार आहे. वरील अचूक विधान ओळखा.
प्रश्न
20
प्लुटो ग्रहाचा शोध कोणत्या वर्षी लागला होता.
प्रश्न
21
रॉलेट ओल्टमेस भारतीय कोणत्या टीमचे प्रशिक्षक आहेत ?
प्रश्न
22
२०१५ चा पहिला नेल्सन मंडेला पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघाद्वारे कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
प्रश्न
23
२०१५ चा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
24
अ) २०२२ मध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा बिजिंग (चीन) शहरात प्रस्तावित आहे. ब) यापूर्वी २००८ ची उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा बिजिंग (चीन)मध्ये यशस्वी आयोजित करण्यात आली होती. क) २०१६ ची ऑलिम्पिक स्पर्धा रिओ-दी-जानेरी (ब्राझील) मध्ये पार पडली. वरील पैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
25
२०१५ चा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार कोणाला देऊन सन्मानित करण्यात आले.

राहुन गेलेल्या बातम्या

x