25 April 2024 5:47 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-7

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नाशिक महानगरपालिका महिन्याला एक लाख युनिट वीज निर्मिती करणारा वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प राबवीत असून त्यास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे ?
प्रश्न
2
नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार (३० नोव्हे, २०१६) किती जातींचा नव्याने OBC मध्ये समावेश केला आहे ?
प्रश्न
3
नुकतेच मुदतीपूर्वीच जॉन के यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला ते कोणत्या देशाचे आहेत ?
प्रश्न
4
‘चंदनी धुक्याचे’ हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या कवीचा आहे ?
प्रश्न
5
पंतप्रधान आवाहनानंतर पूर्णपणे डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करत महाराष्ट्रातले पहिले ‘कशलेस गाव’ बनवण्याचा मान…………या गावाने पटकावला.
प्रश्न
6
शहरी विकास, पेयजल व स्वच्छता या केंदीय मंत्रालयाच्या indosan या राष्ट्रीय कार्यशाळेत कोणत्या शहराला देशातील सर्वात स्वच्छ पर्यटनस्थळे म्हणून गौरविण्यात आले ?
प्रश्न
7
C-४० महापौर परिषद-मेक्सिको येथे भरलेल्या परिषदेत घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्वोत्कृष्ट शहर २०१६ चा पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला ?
प्रश्न
8
नुकतेच निवर्तलेले शीमान पेरेझ हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते ?
प्रश्न
9
जागतिक हवामान बदलाच्या परीस करारावर भारताने केव्हा स्वाक्षरी केली ?
प्रश्न
10
देशातला पहिला गीता आंतरराष्ट्रीय महोत्सव ६ डिसेंबर २०१६ रोजी कोठे भरला होता ?
प्रश्न
11
देशांतर्गत परिवहन सेवा देणाऱ्या OLA कंपनीने देशातील १० शहरातील २० ठिकाणी OLA CAB मध्ये ATM सेवा देण्याकरिता कोणत्या बँकेसोबत करार केला आहे ?
प्रश्न
12
डिजिटल पेमेंट सिस्टिमला चालता देण्याकरिता केंद्रीय वित्त मंत्रालयाने सर्व शासकीय कार्यालयाची इलेक्ट्रॉनिक पेमेंटची मर्यादा……….वरून………इतकी केली आहे ?
प्रश्न
13
रेल्वे तिकीट केंद्रावर डिजिटल कशलेस व्यवहार करण्यासाठी आरक्षण केंद्रावर १५,००० पॉईट ऑफ सेल मशीन्स बसवण्यासाठी कोणत्या बँकाशी करार केला आहे ?
प्रश्न
14
ऑनलाइन वाचकांचा मताद्वारे ‘टाइम’ मगझीनचा पर्सन ऑफ द एअर २०१६ पुरस्कार कोणी जिंकला.
प्रश्न
15
जागतिक वृद्ध दिन व विक्रीकर दिन एकाच दिवशी साजरा केला जातो तो केव्हा ?
प्रश्न
16
२०१६ सालची पनॉसॉंनिक ओपन इंडिया -गोल्फ स्पर्धा जिंकणारा खेळाडू कोणता ?
प्रश्न
17
कशलेस डिजिटल पेमेंट सिस्टीम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी नीती आयोगाने प्रत्येक जिल्ह्याला…………इतकी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे .
प्रश्न
18
जम्मू कश्मीर मधील अशांत परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या पलेट गन ला पर्याय सुचविण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती ?
प्रश्न
19
FIFA World Cup-२०२२ कोणत्य देशात होणार आहे ?
प्रश्न
20
3 डिसेंबर -जागतिक अंपग दिनाचे घोषवाक्य काय होते ?
प्रश्न
21
निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर RBI ने ४ डिसेंबर २०१६ रोजी जुन्या नोटा कायम ठेवून कोणत्या नवीन नोटा छापण्याचा निर्णय घेतला ?
प्रश्न
22
uno ने ४ ऑक्टोंबर ते १० ऑक्टोबर हा सप्ताह काय म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे ?
प्रश्न
23
नोव्हे.२०१६ मध्ये भारतीय महिला बँकेचे SBI मध्ये विलीनीकरण करण्यास कोणी परवानगी दिली ?
प्रश्न
24
अलीकडेच कान्हा वाघ्र प्रकल्पातील वाघाचा मृत्यू झाला त्याचे नाव काय होते ?
प्रश्न
25
स्वच्छ पिण्याच्या पाण्याकरिता ‘मिशन भगिरथ’ नावाची योजना कोणते राज्य राबवीत आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x