29 March 2024 12:19 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-71

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पहिल्या महिला क्रिकेट लीगची सुरुवात २८ जानेवारी २०१६ रोजी कोणत्या देशात झाली ?
प्रश्न
2
छत्तिसगढ राज्यातील बलरामपूर जिल्ह्यातील ‘कॉसमॉस’ योजनेला १९ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स संमेलनात राष्ट्रीय ई- गव्हर्नन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रश्न
3
दक्षिण युरोपातील बेटांचे देश म्हणून कोणता देश प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
4
फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘सूर्य किरण’ नावाचा युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झाला ?
प्रश्न
5
जगातील असा कोणता एकमेव देश आहे जिथे पंतप्रधान, संसदेच्या सभापती, संसदेचा विरोधी पक्षनेता, संसदेचा उपनेता व प्रमुख विरोधी पक्षनेता या पदांवर फक्त महिला विराजमान आहेत ?
प्रश्न
6
‘वन अंड अ हाफ वाईफ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
7
डिसेंबर २०१५ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला इबोलामुक्त घोषित केले आहे ?
प्रश्न
8
पठाणकोटमधील दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय लष्कराने राबविलेले अभियान कोणते ?
प्रश्न
9
वर्षे २०१६ मध्ये युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरने कोणत्या प्राण्याचा समावेश नामवेश होण्याचा यादीत केला आहे .
प्रश्न
10
पोर्तुगालचे माजी पंतप्रधान आटोनियो ग्युटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कितव्या महासचिवपदी शपथ घेतली ?
प्रश्न
11
२०१५ चा ब्रिटनचा प्रतिष्ठान नाईटहूड सन्मान कन्सरच्या उपचारांसाठी कोणत्या भारतीय वंशाच्या ब्रिटीश व्यक्तीस मिळाला आहे ?
प्रश्न
12
कोणत्या पाकिस्तानी खेळाडूला १ जानेवारी २०१६ पासून भारताचे नागरिकत्व गृहमंत्रालयाने दिले आहे ?
प्रश्न
13
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी अलीकडे कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
14
२०१५ चा बीसीसीआयचा ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
15
केंद्र सरकारने अलीकडे गस सबसिडी सोबत कोणत्या वस्तूवरील सबसिडी ग्राहकांचा बँक खात्यात डायरेक्ट जमा करण्याची योजना १ जानेवारी २०१६ पासून सुरु केली आहे .
प्रश्न
16
जागतिक आर्थिक मंचद्वारा प्रसिद्ध सर्वात चांगल्या देशांच्या यादीत भारताचा २२ वा क्रमांक लागतो, तर सर्वोच्च स्थानी कोणत्या देशाचा क्रमांक लागतो.
प्रश्न
17
सध्या खाजगी बँकांमध्ये किती टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे ?
प्रश्न
18
१२ वी राष्ट्रीय स्केटिंग चम्पियनशिप स्पर्धा भारतातील कोणत्या देशाला पार पडली ?
प्रश्न
19
जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब कोणता आहे ?
प्रश्न
20
खालीलपैकी अयोग्य जोडी निवडा : अ) विराट कोहली-क्रिक्रेटर ऑफ द ईयर २०१५ ब)मिताली राज-महिला क्रिकेटर ऑफ ड ईयर २०१५ क) विराट कोहली यांना पी.चिदंबरम ही ट्राफी देण्यात आली.
प्रश्न
21
‘Ease of Doing Business Report’  कोण प्रसारित करते.
प्रश्न
22
सेन्सार बोर्डाच्या पुनर्रचनेसाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे ?
प्रश्न
23
‘फ्रीडम बिहाइंड बार’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
24
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरु असलेल्या हागणदारीमुक्त अभियानात कोणते राज्य अव्वल क्रमांकावर आहे  ?
प्रश्न
25
UNO ने १४ एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x