13 April 2021 3:25 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-72

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अमेरिकेचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून कोणत्या फुटबॉलपटूची निवड झाली आहे.
प्रश्न
2
‘झंझावात’ या कांदबरीचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
3
भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात प्रवाशांसाठी ‘विस्तार’ ही हवाई सेवा कोणी सुरु केली आहे ?
प्रश्न
4
आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था (IRENA) या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
5
भारतातील पहिले हरित शहर कोणते आहे ?
प्रश्न
6
समसंग, ह्युंदई, एलजी या प्रसिद्ध कंपन्या कोणत्या देशातील आहेत ?
प्रश्न
7
‘पेटाक्वार्फ’ काय आहे ?
प्रश्न
8
केंद्रीय अर्थसंकल्प २०१५-१६ नुसार संरक्षकावर किती टक्के खर्च करण्यात आला आहे ?
प्रश्न
9
कागदी सोने कशाला म्हणतात ?
प्रश्न
10
२०१६ ची ब्रिक्स परिषद कोणत्या देशात होणार आहे ?
प्रश्न
11
सर्वाधिक दरडोई कचरा निर्माण करणारा पहिला क्रमांकाचा देश कोणता आहे ?
प्रश्न
12
इस्त्रोचा ‘IRNSS-1’ या उपग्रहाचे वैशिष्ट्ये कोणते आहे ?
प्रश्न
13
TRP चे पूर्ण नाव काय आहे ?
प्रश्न
14
कोणत्या शहरात मेट्रो सेवा सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारने डिसेंबर २०१५ मध्ये दिली आहे ?
प्रश्न
15
२०१५ ची आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषद कोठे पार पडली ?
प्रश्न
16
भारतातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे ?
प्रश्न
17
‘प्रकाशवाटा’ हे गाजलेले पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
18
विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली आहे .
प्रश्न
19
२०१५ मधील आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचे ठिकाण कोणते आहे ?
प्रश्न
20
ट्वेंवेंटी -२० विश्वकप (२०१६) चे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे ?
प्रश्न
21
उंटाच्या जिओग्राफिकने जाहीर केलेल्या जगातील to night life cities भारतातील कोणत्या राज्यांचा समावेश होतो ?
प्रश्न
22
‘पीपल्स डेमाक्रसी’हे वृत्तपत्र कोणत्या पक्षाचे मुखपत्र आहे ?
प्रश्न
23
भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) बनविण्याचे कोणत्या राज्यात नियोजित आहे ?
प्रश्न
24
२०१५ च्या यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार स्पर्धेत राज्यपातळीवर सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायात म्हणून कोणाचा गौरव करण्यात आला ?
प्रश्न
25
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पुनर्रचनेसाठी सरकारने कोणती समिती स्थापन केली आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x