17 April 2021 9:06 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-76

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पाकिस्तान हॉकी टीमच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
2
संपूर्ण सौरउर्जेवर चालणारा भारतातील पहिल्या गावाचा मान कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
3
डिजिटल इंडिया २०१५ चा प्रथम पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मिळाला आहे ?
प्रश्न
4
जगात असा कोणता देश आहे ज्याचे राष्ट्रीय वाहन म्हणून ‘सायकल’ ला २०१५ मध्ये घोषित केले आहे .
प्रश्न
5
२०१९ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात नियोजित आहेत ?
प्रश्न
6
आयुर्वेद कंपनी पंतजलीच्या ब्रंड अम्बेसीडरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
7
अलीकडे कोणाची नियुक्ती भूतान देशाच्या उच्चायुक्तपदी करण्यात आली आहे ?
प्रश्न
8
सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा आणि सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा आहे ?
प्रश्न
9
LED दिवे वापरण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?
प्रश्न
10
२०१५ चा ५१ वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला घोषित झाला आहे ?
प्रश्न
11
२०१५ ची मिस युनिव्हर्स स्पर्धा कोणी जिंकली.
प्रश्न
12
२०१५ चा प्रतिष्ठेचा गोल्डन ग्लोब पुरस्कार कोणत्या फुटबॉलपटूला मिळाला आहे ?
प्रश्न
13
केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला दुष्काळ निवारणासाठी किती कोंटीची मदत अलीकडे जाहीर झाली आहे ?
प्रश्न
14
नीति आयोगाच्या सीईओपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली आहे .
प्रश्न
15
आधुनिक आवर्त सारणीतील 113 व्या क्रमांकावरील रासायनिक मूलद्रव्यांचा शोध अलीकडे जपानमध्ये लागला. ते मूलद्रव्य कोणते आहे ?
प्रश्न
16
देशाच्या पहिल्या सायबर सुरक्षा प्रमुखपदी कोण आहेत ?
प्रश्न
17
आयसीसीने वर्ष २०१५ चा ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार कोणाला घोषित केला ?
प्रश्न
18
२०१५ चा रोलबॉल विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे ?
प्रश्न
19
२०१५ ची मिस वर्ल्ड स्पर्धा कोणी जिंकली आहे ?
प्रश्न
20
२०१५ ची मक्सिको ग्रंडप्रिक्स स्पर्धा पुरुष एकलचा विजेता कोण आहे ?
प्रश्न
21
प्रमुख संस्था व मुख्यालये दिली आहेत यापैकी चुकीची जोडी आहे.
प्रश्न
22
रिलायन्स लिओ कंपनीच्याल ब्रंड अम्बेसीडर पदी कोणाची नियुक्ती झाली आहे .
प्रश्न
23
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (ITF) २०१५ ची महिला दुहेरीतील वर्ल्ड चम्पियन म्हणून कोणत्या खेळाडूची घोषणा केली आहे.
प्रश्न
24
२०१५ च्या क्रिकेटमधील प्रसिद्ध विजय हजारे ट्राफी कोणत्या संघाने जिंकली आहे ?
प्रश्न
25
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलपतीपदी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी अलीकडे कोणाची नियुक्ती केली आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x