17 April 2021 7:40 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-77

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१६ चा प्रतिष्ठान कालिदास पुरस्कार मध्यप्रदेश सरकारतर्फे कोणाला जाहीर झाला ?
प्रश्न
2
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राने व्याघ्र दूत म्हणून ब्रंड अम्बेसीडरपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?
प्रश्न
3
महाराष्ट्र शासनाने २१ जून २०१६ रोजी कोणता धर्मीयांना अल्पसंख्यांक दर्जा दिला आहे ?
प्रश्न
4
कोणत्या शहरात २०१६ चा ३६ वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा संपन्न झाला ?
प्रश्न
5
‘शांततेकडून समृद्धीकडे’ हे ब्रीदवाक्य कोणत्या योजनेचे आहे ?
प्रश्न
6
अ) आंतरराष्ट्रीय गुन्हे पोलीस संघटना (International Criminal Police Organisation) च्या अध्यक्षपदी मेंग होंगवेइ यांची निवड झाली. ब) मेंग होंगवेइ हे जपानचे संरक्षण मंत्री आहेत. क) इंटरपोलची स्थापना १९१४ मध्ये फ्रान्समधील ल्योन शहरात झाली. वरीलपैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
7
अ) LOC (लाईन ऑफ कंट्रोल) ही सीमारेषा भारत व पाकिस्तान या दोन देशांदरम्यान आहे. ब) LOC ही ३ जुलै १९७२ च्या सिमला शांतता करारानुसार आखण्यात आली आहे. वरीलपैकी अयोग्य विधान निवडा.
प्रश्न
8
परस्पर संवादी आणि डेटासह वेगाने कार्य करणारा, भारताचा पहिला बँकिंग रोबो ‘लक्ष्मी’ कोणत्या बँकेने सुरु केला ?
प्रश्न
9
इज ऑफ डूइंग बिझनेस २०१६ नुसार भारतात उद्योग सुरु करणारे प्रथम राज्य कोणते ?
प्रश्न
10
देशभरातील सर्व ऑटोमेटेड टेलर मशीन (ATMs)आणि कॅश डिस्पेंसिंग मशीनच्या पुनर्तपासनिसाठी RBI ने टास्क फोर्सचे गणन केले आहे. या कार्यदलाचे नेतृत्व कोणाच्या हाती आहे ?
प्रश्न
11
फॉंर्च्युन मासिकाने २०१६ वर्षातील ‘बिझनेस पर्सन ऑफ द इयर’ म्हणून कोणत्या व्यक्तीचे नाव जाहीर केले आहे.
प्रश्न
12
अ) २०१६ प्रतिष्ठत ग्लोबल नागरीक पुरस्कार भारतीय वंशाचे इम्तियाज सुलीमन यांना प्रदान करण्यात आला. ब) इम्तियाज सुलीमन हे गिफ्ट ऑफ द गीव्हर्स फाउंडेशन संस्थापक आहेत. वरीलपैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
13
कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी २०१६ गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला आहे ?
प्रश्न
14
भारताच्या कोणत्या बुद्धिबळ खेळाडूने राष्ट्रीय महिला प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे .
प्रश्न
15
भारतातील ……………..हे पहिले राज्य आहे ज्याने पदवी पातळीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे केले आहे ?
प्रश्न
16
अ) स्रबणी नंदा या धावपटला २०१६ चा एकलव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. ब) २०१६ चा २४ वा एकलव्य पुरस्कार होता. क) या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व ५ लाख रुपये असे आहे. वरीलपैकी चुकीचे विधान निवडा.
प्रश्न
17
महाराष्ट्रात पर्यटन जिल्हे म्हणून ३ जिल्हे घोषित करण्यात आले या जिल्ह्यांच्या घोषणेनुसार योग्य क्रम आहे .
प्रश्न
18
अखौरा-आगरतळा -बांगलादेश-दिल्ली-यादरम्यान ३१ जुलै २०१६ रोजी कोणती रेल्वे एक्सप्रेस सुरु झाली ?
प्रश्न
19
महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव (करालेस) गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
20
नोव्हेबर २०१६ मध्ये झालेली ब्राझिलियन ग्रण्डप्रिक्स फार्म्युला -वन स्पर्धा कोणी जिंकली ?
प्रश्न
21
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्ताचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
22
‘फेडरल रिसर्च अंड मेथडॉलॉजीकल सेंटर फॉर टॉलरन्स सायकोलॉजी अंड एज्युकेशन’ या संस्थेला सहीष्णुता व अहिंसेच्या प्रचारासाठी २०१६ चा UNESCO चा मदनजित सिंग प्राइज पुरस्कार जाहीर झाला, ही संस्था कोणत्या देशाची आहे ?
प्रश्न
23
जागतिक टपाल दिन म्हणून ……….दिवस साजरा केला जातो.
प्रश्न
24
प्रसिद्ध सिनेअनिनेते शाहरुख खान यांच्या जीवनावर आधारित समर खान व सोनाली कोकरा लिखित पुस्तकाचे नाव काय आहे ?
प्रश्न
25
राष्ट्रकुल संघटनेतून २०१६ मध्ये कोणत्या देशाने सदस्यत्व सोडले ?

राहुन गेलेल्या बातम्या

x