17 April 2021 9:24 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-79

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
संयुक्त राष्ट्र संघटनेने ……….साल हे ‘आंतरराष्ट्रीय बालक वर्ष’ म्हणून जाहीर केले होते .
प्रश्न
2
पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या वेधशाळेचे नाव काय ?
प्रश्न
3
जलसंधारणासाठी महाराष्ट्र शासनासोबत पाणी फाउंडेशन सामील झाले आहे. या फाउंडेशनची सुरुवात ………….यांनी केली आहे .
प्रश्न
4
खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. अ) विक्रम साराभाईची पत्नी ब) ‘दर्पण नृत्य अकादमीची’ स्थपना केली. क) कप्टन लक्ष्मी सहगलची बहीण ड) पद्मर्श्री व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
प्रश्न
5
सोलापूर येथे पार पडलेले पहिले अखिल भारतीय बालनाट्य संमेलन कोणत्या अध्यक्षतेखाली पार पडले.
प्रश्न
6
सध्या अस्तित्वात असणाऱ्या सहा राष्ट्रीय जलमार्गापैकी सर्वात मोठा जलमार्ग कोठून कोठपर्यंत आहे ?
प्रश्न
7
सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण ?
प्रश्न
8
ऑस्करसाठी नामांकन झालेला देशातील पहिला चित्रपट …………हा होय ?
प्रश्न
9
कोणते देश ‘जी-फोर’ गटाशी संबंधित नाही ? अ) जर्मनी       ब)जपान       क)ब्राझील       ड)भारत      ई)फ्रान्स
प्रश्न
10
लक्षव्दिप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती ?
प्रश्न
11
२०१५ सालच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त बबिता कुमारीचे योगदान कोणत्या खेळात आहे ?
प्रश्न
12
खालील विधाने विचारात घ्या : अ) मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची नुकतीच सौदी अरेबियात राजदूत म्हणून नेमणूक झाली आहे. ब) मुंबईचे आणखी एक माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी देखील सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून कार्य केले होते.
प्रश्न
13
वंशपरंपरेने आईकडून मुलांकडे जाणाऱ्या रोगांना रोखण्यासाठी ‘तीन पालक’ बालकांस २०१७ मध्ये मान्यता देणारा जगातील खालीलपैकी पहिला देश कोणता ?
प्रश्न
14
भारतीय महिला बँकेच्या जनक कोण आहेत ?
प्रश्न
15
खालील विधाने विचारात घ्या. अ) २ सप्टेंबर २०१५ रोजी भारताने युनेस्कोबरोबर डेहराडून येथे ‘नैसर्गिक वारसा संवर्धन’ केंद्र स्थापन करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली. ब) युनेस्कोने २०१४ पर्यत भारतातील ३२ जागतिक वारसा स्थळांना मान्यता दिली आहे. क) भारतातील एकूण वारसा स्थळापैकी ७ ही ‘नैसर्गिक’ वारसा स्थळे आहेत. वरीलपैकी कोणते/कोणती/विधाने बरोबर आहे ?
प्रश्न
16
ई-मेल पाठविण्याकरिता व प्राप्त करण्याकरिता कोणता प्रोटोकॉल वापरतात ?
प्रश्न
17
सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण ?
प्रश्न
18
महाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. ही योजना …….यांच्यासाठी आहे.
प्रश्न
19
नुकतीच चर्चेत आलेली बोकोहराम ही कोणत्या देशातील आंतवादी संघटना आहे ?
प्रश्न
20
नोबेल पुरस्कार मिळालेले सर्वात ज्येष्ठ व्यक्ती लियोनिद हरकिवन यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला ?
प्रश्न
21
२०१५ मध्ये झालेल्या दुसऱ्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजक कोण होते ?
प्रश्न
22
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी ई.जी.आय.एस.इंडिया कन्सलटिंग इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव निश्चित केले गेले आहे. ही कंपनी …………देशातील आहे.
प्रश्न
23
महाराष्ट्र मंत्रीमंडळातील ‘अन्न व औषध प्रशासन’ खाते कोणाकडे आहे ?
प्रश्न
24
भारतीय हातमाग ब्रंड योजनेंतर्गत ‘चेट्टीनाद’कॉटन साडीला भारतीय हातमाग ब्रंड टंग देण्यात आला. ही साडी तिच्या खास डिझाईन आणि रचनेसाठी ओळखली जाते. ही ……………राज्यातील पारंपारिक साडी आहे.
प्रश्न
25
एक्स .एम.एल.चे विस्तारित नाव काय ?

राहुन गेलेल्या बातम्या

x