17 April 2021 9:23 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-80

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
चेन्नईतील महापूर या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. १. १ डिसेंबर २०१५ रोजी चेन्नईमध्ये एका दिवसात ३४० मिमी. पाऊस पडल्याने गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. २. चेन्नईतील महापूर बचावकार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० कोटींचा निधी जाहीर केला. ३. या महापुरामध्ये जवळपास १८ लाख लोकांना शेती, घरे व इतर मालमत्ता यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. ४. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईमध्ये देखील ९४४ मिमी इतका पाऊस पडला होता.
प्रश्न
2
देशातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये दैनदिन FIR ची नोंद घेण्यासाठी १८ नोव्हेबर २०१५ रोजी सुरु केलेला प्रकल्प कोणता ?
प्रश्न
3
ब्रिक्स देशांनी स्थापन केलेल्या New Development Bank चे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
4
भारतीय त्सुनामी पूर्वसूचना प्रणालीची स्थापना केव्हा करण्यात आली ?
प्रश्न
5
४ थे विश्व मराठी साहित्य संमेलन अंदमान येथे पार पडले त्याचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
6
१. शौर्य या क्षेपणास्त्रचा पल्ला ७५० मी.लि. आहे. २. निर्भय या क्षेपणास्त्रचा पल्ला १००० कि.मी. आहे.
प्रश्न
7
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ते सांगा . अ) अतुल्य भारत मोहिमेच्या ब्रड अम्बेसीडरपदी अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा यांची नियुक्ती करण्यात आली. ब)अतुल्य भारताचे ब्राड अम्बेसिडर म्हणून पूर्वी आमीर खान यांची नियुक्ती झाली होती. क) सद्य : परिस्थितीत अमीर खान यांची महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार योजनेसाठी ब्रड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली. ड) चंद्रपूर-ताडोबा प्रोजेक्त टायगरचा ब्रड अम्बेसिडर म्हणून शाहरुख खान याची नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
8
खालीलपैकी कोणत्या राज्याने बलात्कार लैंगिक अत्याचार असिड हल्यासारख्या भीषण प्रसंगाला तोंड द्याव्या लागलेल्या दुर्दिवी महिलांना २ ऑक्टोंबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरु केली आहे ?
प्रश्न
9
हार्ट ऑफ एशिया परिषद २०१५ च्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. १. ही परिषद ९ डिसेंबर २०१५ रोजी पाकिस्तानातील इस्लामाबाद या शहरामध्ये पार पडली. २. ९ डिसेंबर २०१५ ला पार पडलेली ही परिषद ५ व्या क्रमांकांची होती. ३. यामध्ये भारतातर्फे सुषमा स्वराज उपस्थित होत्या. ४. या परिषदेची स्थापना २ नोव्हेबर २०११ रोजी झाली. ५.चौथी परिषद २०१४ मध्ये बिजिंग चीन याठिकाणी पार पडली.
प्रश्न
10
ब्रिक्सचे ७ वे शिखर संमेलन खालीलपैकी कोठे संपन्न झाले.
प्रश्न
11
अरविंद सुब्रमण्यम समितीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? १. केंद्र सरकारने वस्तू व सेवाकराचा दर अंमलबजावणीसाठी ही समिती जून २०१५ मध्ये स्थापन केली. २. या समितीने ४ डिसेंबर २०१५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपला अहवाल सादर केला. ३. या समितीने GST च्या कराची अंमलबजावणी ४ टक्के असावी असे सांगितले. ४.वस्तूच्या राज्याराज्यांमधील व्यापारावर १ टक्का अतिरिक्त कर लावू नये.
प्रश्न
12
परिस हवामान बदल परिषद २०१५ या परिषदेमध्ये झालेल्या महत्वाच्या करारापैकी पुढील कोणता करार समाविष्ट केलेला नाही ? 1) २१ व्या शतकाच्या शेवटपर्यत औद्योगीय तापमान पूर्वीपेक्षा २ºC च्या खाली ठेवणे. 2)विकसित देशाने २०२० पासून १०० अब्ज डॉलरच्या निधी विकसनशील व गरीब राष्ट्रांना उपलब्ध करून द्यावा. 3)२१ व्या शतकाच्या अखेरपर्यंत हरितगृह, वायू उत्सर्जन शून्यावर आणणे. 4) भारताच्या वतीने २०३० पर्यंत एकूण वीज उत्पादनापैकी 90% वीज स्वच्छ ऊर्जा उत्पादन असेल असे या परिषदेला आश्वासन दिले.
प्रश्न
13
खालीलपैकी कोणते पुस्तक ए.पी.जे अब्दूल कलाम यांनी लिहिलेले नाही.
प्रश्न
14
२०१६ विश्व शक्तीशाली भाषा सूचकांक (PLI) नुसार सर्वात शक्तिशाली भाषा कोणती ?
प्रश्न
15
योग्य जोड्या जुळवा . अ. भारताचा मातृत्व मुत्यूदर           १)२.३ ब.भारताचा बालमृत्यूदर           २)१६७ क.भारताचा जन्मदर           ३)२४
प्रश्न
16
१. नुकतेच मलाला युसुफझाई हिला कॅनडाचे सन्माननीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. २.कॅनडाचे सन्माननीय नागरिकत्व मिळणारी मलाला ही जागतिक सहावी व्यक्ती आहे.
प्रश्न
17
सुगम्य भारत अभियान हे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या संदर्भात ३ डिसेंबर २०१५ पासून सुरु करण्यात आले व त्याचा उद्देश काय ?
प्रश्न
18
सचिन तेंडूलकरने २०० व्या टेस्ट क्रिकेटचा सामना कोणत्या मैदानावर खेळला ?
प्रश्न
19
ऑक्टोंबर २०१६ मध्ये ओडिशा व आंध्रप्रदेश भागात आलेल्या वादळाचे नाव काय होते ?
प्रश्न
20
संयुक्त गसवाहिनी पाईपलाईनचा प्रकल्प १३ डिसेंबर २०१५ रोजी सुरु झाला. यामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या देशांचा समावेश आहे ?
प्रश्न
21
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीच्या संदर्भात [पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. १ या विधेयकाला राष्ट्रपतींनी २६ फेब्रुवारी २०१५ रोजी मान्यता दिली . २. भाजप-शिवसेना युतीने १९९५ मध्ये गोवंश हत्याबंदिच्या निर्णय घेतला होता. ३. भारतीय राज्यघटनेतील कलम ४८ (मार्गदर्शक तत्वे) हे दुभत्या प्राण्याचे रक्षण करण्यासंबंधीची मार्गदर्शन करते. ४. महाराष्ट्रत १९७६ साली पशुहत्या प्रतिबंध अधिनियम करण्यात आला होत्या.
प्रश्न
22
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ते सांगा. १. केंद्र सरकारने नुकताच २६ नोव्हेबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. २. भारताची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. ३. २०१५-१६ या वर्षात डॉ.आंबेडकरांच्या जयंतीला १२५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे केंद्र सरकारने हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून घोषित केले. ४. महाराष्ट्र शासनाने २०१५-१६ हे वर्ष समता व न्याय वर्ष म्हणून घोषित केले.
प्रश्न
23
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा २०१६ च्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ते सांगा. १. या टेनिस स्पर्धेची महिला विजेती अजेलिक केर्बर (जर्मनी) ही होय. २. या टेनिस स्पर्धेची महिला उपविजेती सेरेना विल्यम्स (अमेरिका) ही होय. ३.या टेनिस स्पर्धेची पुरुष विजेता नोव्हान जोकोविच (सर्बिया) हा होय. ४.या टेनिस स्पर्धेचा पुरुष उपविजेता अंडी मरे (जपान) हा होय.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या प्रक्षेपनाच्या सहाय्याने इस्त्रोने १० जुलै २०१५ रोजी ब्रिटनच्या पाच उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.
प्रश्न
25
ब्रिक्स देशाच्या New Development Bank चे अध्यक्ष कोण आहेत ?

राहुन गेलेल्या बातम्या

x