19 April 2024 3:20 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-101

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
2
‘उजनी’ येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे?
प्रश्न
3
महाराष्ट्रात सर्वात जास्त अभयारण्याचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
4
इंडिअन ओपिनियन या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
प्रश्न
5
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
प्रश्न
6
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?
प्रश्न
7
आनंदमठ या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
8
रास्तगोप्तार या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
प्रश्न
9
‘फ्रेंच’हे युरोपियन समुद्रमार्गे भारतामध्ये केव्हा आले?
प्रश्न
10
‘ढोकी’ येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे?
प्रश्न
11
नवजीवन समाचार या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
प्रश्न
12
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते?
प्रश्न
13
‘प्रबुध्द भारत’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
प्रश्न
14
बंदीजीवन या चर्चेतील पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
15
रामकृष्ण मिशन या संस्थेचे संस्थापक कोण होते?
प्रश्न
16
‘यंग इंडिया’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
प्रश्न
17
इंडियन असोसिएशन या संस्थेचे संस्थापक कोण होते?
प्रश्न
18
‘इंडिया’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
प्रश्न
19
सेनापती बापट यांचा मृत्यू खालीलपैकी केव्हा झाला?
प्रश्न
20
इंटर्नल इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
प्रश्न
21
ब्रिटीश समुद्रमार्गे भारतात केव्हा आले?
प्रश्न
22
‘डच’ हे युरोपियन समुद्रमार्गे भारतामध्ये केव्हा आले?
प्रश्न
23
महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत?
प्रश्न
24
अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे तर ओरोस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे?
प्रश्न
25
एम. एम. जोशी यांचा मृत्यू खालीलपैकी केव्हा झाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x