19 April 2024 8:08 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-102

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन १९६९ मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली?
प्रश्न
2
सन १९७२ मध्ये खालीलपैकी कोणत्या कृषी विद्यापीठाची स्थापना झाली?
प्रश्न
3
राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र हि कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
4
‘महात्मा फुले कृषी विद्यापीठा’ ची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
5
राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र हि कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
6
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
7
संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
प्रश्न
8
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
9
सुपारी संशोधन केंद्र हि कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
10
हळद संशोधन केंद्र हि कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
11
‘काजू संशोधन केंद्र’ हि कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
12
पर्यटन जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
प्रश्न
13
खालीलपैकी शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
14
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
15
सर्वात जास्त साखर उत्पादन करणारा व कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
प्रश्न
16
फळफळावळींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
प्रश्न
17
कापसाचा किंवा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
प्रश्न
18
सर्वाधिक कमी साक्षरता असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
प्रश्न
19
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
20
सर्वाधिक किनारपट्टी असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
प्रश्न
21
जुन्या मराठी कवींचा जिल्हा व ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
प्रश्न
22
सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
प्रश्न
23
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
25
मध्यवर्ती उस संशोधन केंद्र हि कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x