16 April 2024 11:09 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-109

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
उत्तरप्रदेश मध्ये खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प आहे?
प्रश्न
2
‘राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमातळ’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
3
मध्य रेल्वे विभागाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली?
प्रश्न
4
तामिळनाडू या राज्यामध्ये खालीलपैकी कोणते अणूऊर्जा केंद्र आहे?
प्रश्न
5
‘काकरापारा’ या अणूऊर्जा केंद्राची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
6
पूर्व रेल्वे विभागाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
7
‘कैगा’ या अणूऊर्जा केंद्राची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
8
खापरखेडा हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
9
पश्चिम-मध्य रेल्वे विभागाचे केंद्र कोठे आहे?
प्रश्न
10
‘नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमातळ’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
11
उत्तर रेल्वे विभागाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
12
‘के. कामराज आंतरराष्ट्रीय विमातळ’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी ‘कुडानकुलम’ या अणूऊर्जा केंद्राची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
14
दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागाचे केंद्र कोठे आहे?
प्रश्न
15
दक्षिण रेल्वे विभागाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
16
दक्षिण-पूर्ण रेल्वे विभागाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
17
हरदुआंगडा हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
18
नरोरा या अणूऊर्जा केंद्राची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली?
प्रश्न
19
पश्चिम रेल्वे विभागाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
20
‘रावतभट्टा’ या अणूऊर्जा केंद्राची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली?
प्रश्न
21
खालीलपैकी उत्तर-पश्चिम रेल्वे विभागाचे केंद्र कोठे आहे?
प्रश्न
22
‘गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमातळ’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
23
आंध्रप्रदेश राज्यामध्ये खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प आहे?
प्रश्न
24
‘सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमातळ’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
25
गुजरात राज्यामध्ये खालीलपैकी कोणते अणूऊर्जा केंद्र आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x