19 April 2024 11:01 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-111

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ‘सतलज’ नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी श्रीनगर ते यारकंद मार्गावर कोणती किंड आहे?
प्रश्न
3
खालीलपैकी ‘ब्रम्हपुत्रा’ या नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
4
मुसा हि नदी खालीलपैकी कोणत्या शहरातून वाहते?
प्रश्न
5
‘श्रीनगर ते लेह’ मार्गाला जोडणारी खिंड कोणती?
प्रश्न
6
‘महानदी’ या नदीचे उगस्थान खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी श्रीनगर ते गिलगिट मार्गाला जोडणारी खिंड कोणती?
प्रश्न
8
‘महानदी’ या नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
9
यमुना हि नदी खालीलपैकी कोणत्या शहरातून वाहते?
प्रश्न
10
खालीलपैकी केरळ-तामिळनाडू येथे भारतातील कोणती प्रसिध्द खिंड आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी ‘बियास नदीचे’ उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
12
नर्मदा हि नदी खालीलपैकी कोणत्या शहरातून वाहते?
प्रश्न
13
गुजरात या राज्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहते?
प्रश्न
14
आंध्रप्रदेश या राज्यातून खालीलपैकी कोणती वाहते?
प्रश्न
15
खालीलपैकी गंगा नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
16
खालीलपैकी ‘भारत-तिबेट’ मार्गावर कोणती खिंड आहे?
प्रश्न
17
‘ब्रम्हपुत्रा’ या नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी ‘रावी’ या नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
19
कावेरी नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
20
कर्नाटक या राज्यातून खालीलपैकी कोणती वाहते?
प्रश्न
21
‘कोसी नदीची’ लांबी खालीलपैकी किती आहे?
प्रश्न
22
गंगा-यमुना ह्या नद्या खालीलपैकी कोणत्या शहरातून वाहतात?
प्रश्न
23
खालीलपैकी साबरमती हि नदी कोणत्या शहरातून वाहते?
प्रश्न
24
उत्तरप्रदेश या राज्यातून खालीलपैकी कोणती वाहते?
प्रश्न
25
पश्चिम बंगाल या राज्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहते?

राहुन गेलेल्या बातम्या

x