29 March 2024 11:42 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-127

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कृष्णा नदीवर कोणते जलविद्युत प्रकल्प आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी ‘वालवादार राष्ट्रीय उद्यान’ कोठे आहे?
प्रश्न
3
खालीलपैकी ‘बांधवगड राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी ‘ओबरा औष्णिक प्रकल्प’ कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
5
‘धुवारन औष्णिक प्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
6
खालीलपैकी ‘उकाई प्रकल्प’ कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी ‘झारखंड’ येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?
प्रश्न
8
‘फराक्का प्रकल्प’ कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
9
पुढीलपैकी अमरावती येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी १०० ते २०० सें.मी. पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वने असतात?
प्रश्न
11
खालीलपैकी ‘ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
12
‘कैगा’ अणूउर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
13
‘कोयना प्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी ‘कोसी प्रकल्प’ कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
15
खालीलपैकी बंगळूरू येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?
प्रश्न
16
खालीलपैकी ‘तालचेर औष्णिक प्रकल्प’ कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
17
खालीलपैकी नागपूर येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?
प्रश्न
18
पुढीलपैकी ‘घटप्रभा प्रकल्प’ कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
19
खालीलपैकी ‘तारापूर अणूउर्जा केंद्राची’ स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
20
‘श्रीशैलम प्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
21
पुढीलपैकी ‘नरोरा’ हे अणूउर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
22
चंबळ प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
23
रावतभाट्टा हे अणूउर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी ‘भरतपूर (पक्षी) राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
25
५० सें.मी. पेक्षाही कमी पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची जंगले असतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x