20 April 2024 7:39 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-13

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘सिल्वर फर्न’ हे ऐतिहासिक प्रतिक कोणत्या देशाचे आहे?
प्रश्न
2
जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश कोणता?
प्रश्न
3
ग्रीन पिस साउथ एशिया या संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित १५ शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकाचे शहर कोणते?
प्रश्न
4
सन २०२२ ची आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित केली जाणार आहे?
प्रश्न
5
५२ दरवाज्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
प्रश्न
6
इंग्लंड या देशाचे चलन कोणते?
प्रश्न
7
भारतातील सर्वात उंच पर्वतशिखर कोणते?
प्रश्न
8
जय किसान ऋण मुक्ती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरु केली?
प्रश्न
9
सन २०२० ची टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कुठे आयोजित केली जाणार आहे?
प्रश्न
10
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
प्रश्न
11
मोहरी पिकाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे राज्य ………. आहे.
प्रश्न
12
‘राष्ट्रीय हरित लवादाने’ प्रदूषित नद्यांची सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
13
भारताचे टेक हब म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?
प्रश्न
14
जागतिक व्यापार संघटना (जिनिव्हा) कुठे आहे?
प्रश्न
15
देशातील सर्वात मोठे स्वच्छ शहर कोणते?
प्रश्न
16
रॉजर फेडरर हा कोणत्या देशातील खेळाडू आहे?
प्रश्न
17
दीपा कर्माकर ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
प्रश्न
18
भारतात वाघांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर आहे?
प्रश्न
19
मराठी चित्रपटाचे माहेरघर कोणात्या शहराला म्हटले जाते?
प्रश्न
20
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाओची घोषणा कधी केली होती?
प्रश्न
21
भारतातील सर्वात मोठी बँक कोणती?
प्रश्न
22
भारतात सर्वात जास्त पिकाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?
प्रश्न
23
केळीच्या उत्पनात जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
24
महराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
25
सन २०१८ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x