14 May 2021 11:14 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-136

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढीलपैकी ‘महाड-महाबळेश्वर’ या ठिकाणी कोणते घाट आहे?
प्रश्न
2
पृथ्वीचा धृवीय व्यास किती आहे?
प्रश्न
3
पुढीलपैकी ‘तोरणा’ हे शिखर कोठे आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी महाराष्ट्रातील ‘दिवा’ हे प्रमुख घाट कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
6
महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे?
प्रश्न
7
महाराष्ट्र राज्यात एकूण किती उपविभाग आहेत?
प्रश्न
8
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
9
महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
10
पुढीलपैकी पृथ्वीची त्रिज्या किती आहे?
प्रश्न
11
महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत?
प्रश्न
12
पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती आहे?
प्रश्न
13
पुढीलपैकी पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
15
महाराष्ट्र राज्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
16
पृथ्वीचा विषुववृत्तीय परीघाची लांबी किती आहे?
प्रश्न
17
खालीलपैकी ‘महाबळेश्वर’ या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
18
पुढीलपैकी महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी किती आहे?
प्रश्न
19
खालीलपैकी नाशिक येथे कोणते शिखर आहे?
प्रश्न
20
पुढीलपैकी महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी महाराष्ट्राला एकूण किती समुद्रकिनारा लाभला आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी ‘बोर घाट’ कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
24
महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी एकूण पंचायत समित्या किती आहेत?
प्रश्न
25
महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण नगरपालिका किती आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x