14 May 2021 11:01 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-138

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी उमेदवाराने वयाची किती वर्षे पूर्ण केलेली असावीत?
प्रश्न
2
कोणत्या घटना दुरुस्ती नुसार संप्पतीचा मूलभूत हक्क वगळण्यात आला आहे?
प्रश्न
3
राष्ट्रपती म्हणून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास अनामत म्हणून किती रक्कम भरावी लागते?
प्रश्न
4
खालीलपैकी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला राज्यसभेत एकूण किती प्रतिनिधी देण्यात आले आहेत?
प्रश्न
5
पुढीलपैकी राज्यसभेमध्ये घटकराज्ये व संघराज्य क्षेत्रांचे एकूण प्रतिनिधी किती असतात?
प्रश्न
6
खालीलपैकी राष्ट्रपतींचे दर माह वेतनमान किती आहे?
प्रश्न
7
सामान्यतः राज्यसभेच्या सदस्यांची मुदत किती वर्षे असते?
प्रश्न
8
खालीलपैकी राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे?
प्रश्न
9
पुढीलपैकी घटनासमितीचे कामकाज केव्हा पासून सुरु झाले?
प्रश्न
10
राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने उपराष्ट्रपतीला दरमाह किती वेतन दिले जाते?
प्रश्न
11
पुढीलपैकी घटनासमितीची पहिली बैठक केव्हा झाली?
प्रश्न
12
खालीलपैकी सर्वसाधारणपणे लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
प्रश्न
13
लोकसभेचा सदस्यत्वासाठी उमेदवाराने वयाची किती वर्षे पूर्ण केलेली असावीत?
प्रश्न
14
खालीलपैकी राज्यपाल यांना मासिक वेतनमान किती असतो?
प्रश्न
15
डॉ राजेंद्रप्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षस्थानी निवड केव्हा झाली?
प्रश्न
16
समान नागरी कायद्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे?
प्रश्न
17
वयाची किती वर्षे पूर्ण केलेला प्रत्येक भारतीय नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र ठरतो?
प्रश्न
18
घटना समितीची दुसरी बैठक केव्हा झाली?
प्रश्न
19
भारतीय संविधानात एकूण किती प्रकरणे आहेत?
प्रश्न
20
उपराष्ट्रपती या पदाकरिता उमेदवाराने वयाची किती वर्षे पूर्ण केलेली असावीत?
प्रश्न
21
राज्यसभेच्या १२ सदस्यांची निवड खालीलपैकी कोण करतो?
प्रश्न
22
सध्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण सदस्य किती आहेत?
प्रश्न
23
राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे नाव निर्वाचन मंडळाच्या किमान किती सदस्यांनी सुचविले पाहिजेत?
प्रश्न
24
राज्यघटनेच्या कोणत्या कलमेनुसार राज्यसभेत जास्तीत जास्त २५० सभासद असू शकतात?
प्रश्न
25
खालीलपैकी घटनेच्या मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली?

राहुन गेलेल्या बातम्या

x