29 March 2024 11:12 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-140

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ‘बुडत्या सूर्याचा देश’ कोणत्या भौगोलिक प्रदेशाला संबोधतात?
प्रश्न
2
सात टेकड्यांचे शहर कोणत्या भौगोलिक प्रदेशाला म्हणतात?
प्रश्न
3
उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?
प्रश्न
4
खालीलपैकी ‘लाल चौक’ हे प्रसिध्द ठिकाण कोठे आहे?
प्रश्न
5
‘कांचनगंगा’ या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
6
‘काटूनायके’ हे विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
7
‘सुवर्ण गरुड’ हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे?
प्रश्न
8
‘सिंह’ हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे?
प्रश्न
9
स्पेन या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?
प्रश्न
10
‘कांगारू’ हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे?
प्रश्न
11
पाकिस्तान या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते?
प्रश्न
12
पुढीलपैकी ‘गुलाब’ हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी ‘फ्युजियामा’ या भौगोलिक प्रदेशाचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
14
‘गोऱ्या माणसाचे कबरस्तान’ हे टोपणनाव कोणत्या भौगोलिक प्रदेशाचे आहे?
प्रश्न
15
‘ल्हासा विमातळाची’ उंची किती आहे?
प्रश्न
16
खालीलपैकी ‘झिया’ हे विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
17
ब्रम्हपुत्रा या नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी सोने व हिऱ्याचे देश कोणत्या भौगोलिक प्रदेशाला म्हणतात?
प्रश्न
19
‘आयफेल टाॅवर’ हे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
20
‘पांढऱ्या हत्तीचा देश’ हे टोपणनाव कोणत्या भौगोलिक प्रदेशाचे आहे?
प्रश्न
21
न्यूयार्क या भौगोलिक प्रदेशाचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
22
पुढीलपैकी ‘पिसाचा मनोरा’ हे प्रसिध्द ठिकाण कोठे आहे?
प्रश्न
23
‘पामिराचे पठार’ या भौगोलिक प्रदेशाचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी ‘मकालू’ या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
25
खालीलपैकी इराक ची राजधानी कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या

x