20 April 2024 3:06 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-142

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी बंगालची फाळणी कोणत्या साली झाली?
प्रश्न
2
खालीलपैकी स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
3
कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
4
भारत प्रजाकसत्ताक म्हणून केव्हा अस्तित्वात आला?
प्रश्न
5
सरदार भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना कोणत्या वर्षी लाहोर येथे फाशी देण्यात आली?
प्रश्न
6
खालीलपैकी इ.स. १७६४ मध्ये कोणते युद्ध झाले?
प्रश्न
7
रौलेट कायदा कोणत्या साली तयार करण्यात आला?
प्रश्न
8
खालीलपैकी भारतामध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ ची स्थापना कोणत्या युरोपीय राष्ट्राने केली?
प्रश्न
9
खालीलपैकी सायमन कमिशन केव्हा नेमण्यात आले?
प्रश्न
10
सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या साली सुरु करण्यात आली?
प्रश्न
11
सुरत अधिवेशन व कॉंग्रेसमधील फुट कोणत्या साली झाली?
प्रश्न
12
आधुनिक काळातील पहिले प्रजाक्सात्तक राज्य कोणते?
प्रश्न
13
चंपारण्य सत्याग्रह कोणत्या साली झाला?
प्रश्न
14
खालीलपैकी दुसरे जागतिक महायुध्द कोणत्या वर्षी सुरु झाले होते?
प्रश्न
15
खालीलपैकी दुसरी गोलमेज परिषद केव्हा भरविण्यात आली?
प्रश्न
16
वास्को-द-गामा याने हिंदुस्थानमध्ये जाण्याचा सागरी मार्ग कोणत्या साली शोधून काढला?
प्रश्न
17
शेतकऱ्यांच्या सवलतीच्या दरात कर्जपुरवठा व्हावा म्हणून कर्झनने कोणत्या साली पतपेढी कायदा पास केला?
प्रश्न
18
पुढीलपैकी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना कधी झाली?
प्रश्न
19
खालीलपैकी मुस्लीम लीगची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
20
पुढीलपैकी इ.स. १७६५ मध्ये बंगालचा गव्हर्नर बनून भारतात कोण परतला?
प्रश्न
21
खालीलपैकी होमरूल लीग चळवळ कोणत्या साली सुरु झाली?
प्रश्न
22
खेडा सत्याग्रह कोणत्या साली करण्यात आला?
प्रश्न
23
प्लासीचे युद्ध कोणत्या साली झाले?
प्रश्न
24
वास्को-द-गामा हा भारतामध्ये कोणत्या साली पोहचला?
प्रश्न
25
कोणत्या वर्षी खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचा भारताच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x