16 April 2024 11:44 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-143

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
त्वचारोग कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
प्रश्न
2
सायनोसायटीस हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
प्रश्न
3
बहुधा दुधातून पसरणारा रोग खालीलपैकी कोणता?
प्रश्न
4
मानवी शरीरात एकूण किती इंद्रिय कार्यरत असतात?
प्रश्न
5
अन्न जास्त दिवस साठवून ठेवल्यास कोणते जीवनसत्त्व नष्ट होते?
प्रश्न
6
मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?
प्रश्न
7
वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतात?
प्रश्न
8
वांझपणा कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावी येऊ शकतो?
प्रश्न
9
पायोरीया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
प्रश्न
10
रक्तातील तांबड्या पेशींचा नाश कोणत्या विकारामुळे होतो?
प्रश्न
11
सकाळच्या कोवळ्या उन्हात कोणते जीवनसत्त्व असते?
प्रश्न
12
कोवळ्या गव्हात कोणते जीवनसत्त्व आढळते?
प्रश्न
13
दात आणि हिरड्या यांच्या मजबूत वाढीसाठी कोणत्या जीवनसत्त्वाची गरज असते?
प्रश्न
14
खालीलपैकी वजनाने सर्वात हलका धातू कोणता?
प्रश्न
15
निरोगी माणसाच्या शरीरातील रक्ताचे वजन शरीरच्या सुमारे किती टक्के असते?
प्रश्न
16
जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान होते?
प्रश्न
17
‘पेस मेकर’ हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
18
अॅनाफेलीस डास चावल्याने कोणता रोग होतो?
प्रश्न
19
मानवी रक्ताचे प्रामुख्याने किती गटात वर्गीकरण केले जाते?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणता रोग अनुवांशिक रोग आहे?
प्रश्न
21
इन्शुलिनच्या अभावी कोणता रोग होतो?
प्रश्न
22
मानवी शरीरामध्ये कोणता अवयव पंपासारखे काम करतो?
प्रश्न
23
हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्त्व आवश्यक आहे?
प्रश्न
24
बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
प्रश्न
25
दोन रक्तदानातील कालावधी किती असला पाहिजे?

राहुन गेलेल्या बातम्या

x