29 March 2024 6:06 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-147

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
प्र. के. अत्रे यांनी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
2
६ ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
3
अलिप्त राष्ट्र संघटनेची पहिली परिषद केव्हा भरली?
प्रश्न
4
विशाखा हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
5
युनेसेफचे कार्यालय कोठे आहे?
प्रश्न
6
ऑगस्ट क्रांतिदिन केव्हा असतो?
प्रश्न
7
औद्योगिक सुरक्षा दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
8
आनंदमठ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
9
२० ऑगस्ट या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो?
प्रश्न
10
तेहरळ येथे संयुक्त राष्ट्र संघटनेची कितवी परिषद भरली?
प्रश्न
11
शामची आई हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
12
१५ वी संयुक्त राष्ट्र संघटनेची परिषद कोठे भरली?
प्रश्न
13
संगीत शारदा हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
14
कामगारांच्या बाबतीत कोणती संघटना काम करते?
प्रश्न
15
तुकडोजी महाराज यांनी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
16
दीनबंधू मित्रा यांनी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
17
अर्थशास्त्र या साहित्याचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
18
हर्षचरित हे साहित्य कोणी लिहिले?
प्रश्न
19
जगातील सर्वात श्रीमंत देशाचा समूह कोणता?
प्रश्न
20
जागतिक पर्यटन दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
21
हवाना येथे कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेची परिषद भरली?
प्रश्न
22
बालकदिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
23
व्हेनेझुएला येथ कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेची परिषद भरली?
प्रश्न
24
सद्भावना दिन केव्हा असतो?
प्रश्न
25
भास यांनी कोणते साहित्य लिहिले?

राहुन गेलेल्या बातम्या

x