25 April 2024 3:32 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-152

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते?
प्रश्न
2
नाना शंकरसेठ यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
3
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
4
पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
5
डॉ. शिवाजी पटवर्धन यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
6
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
7
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
8
शिवराम महादेव परांजपे यांचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
9
भारतातील सर्वात पहिले नियोजित शहर कोणते?
प्रश्न
10
चकी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
11
इंडिया लीग या संस्थेचे संस्थापक कोण?
प्रश्न
12
दादोबा पांडुरंग यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
प्रश्न
13
दीनबंधू मित्रा यांनी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
14
विष्णूशास्त्री यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
15
वृत्तपत्राचा कागद तयार करणारा भारतातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणता?
प्रश्न
16
उत्तरप्रदेश मध्ये कोणते नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे?
प्रश्न
17
इंडिया विन्स फ्रीडम हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
18
मध्यप्रदेश येथील प्रसिद्ध आदिवासी लोकनृत्य कोणते?
प्रश्न
19
कोट्टम हे आदिवासी लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
20
कुचीपुडी हे लोकनृत्य कोणत्य राज्यातील आहे?
प्रश्न
21
चित्तोडगड हे कोणत्या राज्यातील ऐतिहासिक शहर आहे?
प्रश्न
22
दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली?
प्रश्न
23
डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
24
प्रार्थना समाज या संस्थेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
25
शिवराम परांजपे यांचा जन्म केव्हा झाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x