15 May 2021 8:48 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-164

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत?
प्रश्न
2
‘कोशा’ रेशमाच्या उत्पादनाशी निगडीत असलेली ‘साबळी’व ‘नागभीड’ ही स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न
3
कोणत्या नदीच्या खोऱ्यास संताची भूमी संबोधल्या जाते?
प्रश्न
4
कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ‘कुलाबा’ असे होते?
प्रश्न
5
महाराष्ट्रात प्रथम कमाल जमीन धारणा कायदा केव्हा संमत झाला?
प्रश्न
6
बाबासाहेब हे आपल्या वडिलांचे कितवे अपत्य होते?
प्रश्न
7
‘साधना’ हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
प्रश्न
8
महाराष्ट्रात शिसे आणि जस्त मिळवून देणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
9
महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
10
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जनता’ हे वृत्तपत्र  कधी सुरु केले?
प्रश्न
11
महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यास ‘गोवा’ राज्याची सरहद्द भिडली आहे?
प्रश्न
12
‘आक्टीर्क होम इन द वेदाज’ या ग्रंथाचे एकूण किती भाग आहेत?
प्रश्न
13
पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
14
राज्यातील सर्वाधिक सिचनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
15
शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली?
प्रश्न
16
गडचिरोली,चंद्रपूर, यवतमाळ नांदेड या जिल्ह्याची सरहद्द कोणत्या राज्यास जुळलेली आहे?
प्रश्न
17
कमवा व शिका हि योजना प्रथम कुणी सुरु केली?
प्रश्न
18
‘देहू व आळंदी’ ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत?
प्रश्न
19
भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची’ स्थापना कधी केली?
प्रश्न
20
मदर टेरेसांना कोणत्या वर्षी ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्यात आले?
प्रश्न
21
पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे?
प्रश्न
22
हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादनप्रकाराशी संबंधित आहेत?
प्रश्न
23
‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी केव्हा लिहिला?
प्रश्न
24
‘मुशी’ मातीचे गवत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते?
प्रश्न
25
धर्मांतर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्माचा अभ्यास किती वर्षे केला?

राहुन गेलेल्या बातम्या

x