20 April 2024 8:50 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-169

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?
प्रश्न
2
उंदराच्या कायिक पेशीत गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात?
प्रश्न
3
चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या किती पट आहे?
प्रश्न
4
सर्वसाधारण मनुष्य अन्नाशिवाय किती काळ जिवंत राहू शकतो?
प्रश्न
5
उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ का लागतो?
प्रश्न
6
बेडकाच्या कायिक पेशीत गुणसूत्रांची संख्या किती असते?
प्रश्न
7
मनुष्याचा मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता?
प्रश्न
8
मानव प्रगतशील होण्याचे मुख्य कारण कोणते?
प्रश्न
9
बेडकाचे हृदय किती कप्प्यांनी बनलेले असते?
प्रश्न
10
कॅल्शियम कोणत्या फळात मोठ्या प्रमाणात असते?
प्रश्न
11
मनुष्याच्या मेंदूत स्मरणशक्तीची जागा कोठे असते?
प्रश्न
12
जिभेच्या मध्यभागावर कोणत्या स्वादाचे ज्ञान होते?
प्रश्न
13
दारूच्या अतिसेवनामुळे कावीळ होऊन शरीराचा कोणता अवयव खराब होतो?
प्रश्न
14
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करीत असते?
प्रश्न
15
एखाद्या वस्तूचे ध्रुवावर वजन किती असते?
प्रश्न
16
तुरटी चा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
17
मानवी शरीरामध्ये वजनाच्य किती टक्के पाणी असते?
प्रश्न
18
सर्वात जास्त प्रथिने कशामध्ये असतात?
प्रश्न
19
क्युलेक्स नावाचे डास चावल्याने कोणता रोग होतो?
प्रश्न
20
एका पदार्थाचे पर्वतावर वजन केल्यास ते त्याच्या पृथ्वीवरील वजनापेक्षा कसे असणार?
प्रश्न
21
जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान होते?
प्रश्न
22
जीवाची उत्पत्ती कोठे झाली असे मानले जाते?
प्रश्न
23
कोणता रोग अनुवांशिक रोग आहे?
प्रश्न
24
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
प्रश्न
25
बेकिंग पावडर चे शास्त्रीय नाव काय आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x