25 April 2024 1:17 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-179

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
संपत्तीचा हक्क हा कोणत्या प्रकारचा हक्क आहे?
प्रश्न
2
भारताचे कंट्रोलर अंड ऑडीटर जनरल यांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत?
प्रश्न
3
कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेत मुलभूत कर्तव्यांची तरतूद करण्यात आली आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणाला निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत?
प्रश्न
5
दांडी यात्रे बरोबर च कोणती चळवळ सुरु झाली?
प्रश्न
6
मेंडलने कोणत्या रोपावर अनुवंशिककतेने प्रयोग केले?
प्रश्न
7
पुढील व्यक्तींपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याच्या नकाशा करुण देणारी यांत्रिकी अभियंता होती?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे?
प्रश्न
9
संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
10
कोणत्या अधिवेशनात कॉंग्रेसमध्ये फुट पडून जहाल कॉंग्रेसबाहेर पडले?
प्रश्न
11
मुंबईच्या २८ डिसेंबर १८८५ च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते?
प्रश्न
12
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामधील तरतुदीनुसार दर पाच वर्षांनी अर्थ आयोगाची रचना केली जाते?
प्रश्न
13
जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी श्रद्धा कोणाची होती?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे होतो?
प्रश्न
16
पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात ‘पिरखान’ या नावाने सक्रीय भाग घेतला होता?
प्रश्न
17
भारतीय घटनेत भारताचा उल्लेख खालीलपैकी कसा केला आहे?
प्रश्न
18
“ऑन्टोजेनी रिकप्च्यूलेट्स फायलोजेनि” हे विधान कोणत्या उत्क्रांती सिद्धांताचे आहे?
प्रश्न
19
‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही?
प्रश्न
20
राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
प्रश्न
21
खालील महाराष्ट्राच्या नकाशातील दोन संताप रेषा कोणत्या महिन्यातील वितरण दर्शवितात?
प्रश्न
22
राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर ब्राम्हो समाजाची आठवड्याची प्रार्थना कोण घेत असत?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणी शुद्धी मोहीम राबवून धर्मांतरीत झालेल्यांना पुन्हा धर्माची दीक्षा दिली?
प्रश्न
24
वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो?
प्रश्न
25
उच्च न्यायालयाच्या न्यायधीशाचे विवृत्तीचे वय किती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x