20 April 2024 10:10 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-18

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१५ ऑगस्ट २०१८ पासून महाराष्ट्रातील ………….. या विद्यापीठास कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले.
प्रश्न
2
सन २०१९ चा राष्ट्रीय युवा संसद पुरस्कार मिळालेली नागपूरची मुलगी कोण?
प्रश्न
3
ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्स ची परराष्ट्रमंत्रीस्तरीय ४६ वी परिषद १ व २ मार्च २०१९ रोजी ………… या शहरात आयोजित केली होती.
प्रश्न
4
हुमनी हा रोग …………… या पिकावर महाराष्ट्रात पडला आहे.
प्रश्न
5
सन २०१९ ची भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने तिसरी स्वच्छता शक्ती महिला सरपंच व सदस्याचे संमेलन ………….. येथे आयोजित केले होते.
प्रश्न
6
संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन २०१२ पासून कोणता दिवस जागतिक आनंदी दिवस म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
7
जगात सर्वाधिक इंटरनेट ग्राहकाची संख्या असणाऱ्या देशाचा अनुक्रमे योग्य क्रम कोणता?
प्रश्न
8
१५ व्या वित्त आयोगाची स्थापना नोव्हेंबर २०१७ मध्ये ………….. यांचा अध्यक्षतेखाली करण्यात आली.
प्रश्न
9
गोरखलँड या नवीन घटकराज्याची मागणी ………….. या राज्यातून केली जात आहे.
प्रश्न
10
खालीलपैकी ………… ही योजना जलाशयांच्या संरक्षणार्थ दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कर्नाटक सरकारने सुरु केली आहे.
प्रश्न
11
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्यालय ………….. या शहरात आहे.
प्रश्न
12
भारताच्या राज्यसभा या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे नवे उपाध्यक्ष ९ ऑगस्ट २०१८ पासून कोण बनले आहेत?
प्रश्न
13
स्वच्छ भारत योजनेचे बोधचिन्ह तयार करणारे कलावंत कोण आहेत?
प्रश्न
14
कर्नाटक सरकारने सन २०१९ हे वर्षे …………… हे म्हणून जाहीर केले आहे.
प्रश्न
15
दंगल हा हिंदी चित्रपट …………. या भारतीय महिला कुस्ती खेळाडूच्या जीवनावर आधारित आहे.
प्रश्न
16
खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे /आहेत?अ) १२ मार्च १९८९ रोजी वर्ल्ड वाईड वेबची स्थापना शास्त्रज्ञ टीम बर्न्स ली यांनी केली होती.ब) संगणकशात्रज्ञ टीम बर्न्स ली हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते.क) अमेरिकेतील पहिला कॉम्प्युटर हॉवर्ड विद्यापीठ व आयबीएम कंपनीने निर्माण केला होता.ड) मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक बिल गेट्स हे आहेत.
प्रश्न
17
नुकतेच निधन झालेले नामवर सिंह हे ……………. या क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व होते.
प्रश्न
18
सन २०१८-१९ हे खालीलपैकी ………… या घटनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.
प्रश्न
19
इंडिया इन डिस्ट्रेस हे पुस्तक ……….. या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने लिहिले आहे.
प्रश्न
20
पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कोण आहेत?
प्रश्न
21
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवे अध्यक्ष …………. हे बनले आहेत.
प्रश्न
22
झिरो बजेट शेतीचे जनक म्हणून ……….. यांना ओळखले जाते.
प्रश्न
23
लाईन ऑफ कंट्रोल ही सीमारेषा ………… या देशादरम्यान आहे.
प्रश्न
24
काँग्रेस पक्षाने जनतेशी व राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्याशी संपर्क साधण्यासाठी ………. हे अॅप सुरु केले.
प्रश्न
25
सन २०१८ चा ९० वा सर्वोत्कृष्ठ ऑस्कर चित्रपट पुरस्कार ……………. या चित्रपटाला मिळाला.

राहुन गेलेल्या बातम्या

x