15 May 2021 7:47 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-180

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सिल्व्हर ब्रोमाईडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात?
प्रश्न
2
राज्यपाल स्वतःच्या शासन कारभारासाठी कोणाला जबाबदार असतात?
प्रश्न
3
खालीलपैकी अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा?
प्रश्न
4
‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
5
भारतात क्रोमाईटचे सर्वात मोठे भांडार कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
6
महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या किती आहे?
प्रश्न
7
संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते?
प्रश्न
8
संविधान सभेतील मुलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
9
लोखंडाच्या गॅल्वानायझेशनसाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?
प्रश्न
10
क्रांतिकारकांनी दिनांक १२ मे १८५७ रोजी कोणाला दिल्लीचा बादशहा घोषित केले?
प्रश्न
11
हसविणारा वायू कुणास म्हटले जाते?
प्रश्न
12
मार्च १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते?
प्रश्न
13
चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ठिकाण हरियाणा राज्यात नाही?
प्रश्न
15
पुढीलपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही?
प्रश्न
16
ज्युएल हे कशाचे एकक आहे?
प्रश्न
17
कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात?
प्रश्न
18
भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती?
प्रश्न
19
सन १८५७ च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?
प्रश्न
20
इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
21
भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी जाहीर केली गेली आहे?
प्रश्न
22
‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
प्रश्न
23
इजिप्तच्या पूर्वेस कोणते समुद्र आहे?
प्रश्न
24
भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे?
प्रश्न
25
घटनेतील कोणते परिशिष्ट पक्षांतर बंदीच्या संदर्भात आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x