14 May 2021 9:29 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-183

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणत्या नदीचा उगमस्थळ हा भारतामध्ये नाही?
प्रश्न
2
निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?
प्रश्न
3
दाबकलम हि प्रजनाची कोणती पद्धत आहे?
प्रश्न
4
गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो?
प्रश्न
5
चंद्रपूर जिल्ह्यात कोणते औष्णिक उर्जा केंद्र आहे?
प्रश्न
6
विषुववृत्तीय सदाहरित वनात कोणते वृक्ष आढळतात?
प्रश्न
7
खालीलपैकी कोठे सोन्याच्या खाणी आहेत?
प्रश्न
8
‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
9
दक्षिण अमेरिकेच्या खंडाच्या उत्तर भागात कोणते पठार आहे?
प्रश्न
10
संयुक्त संस्थानांच्या पश्चिम किनारपट्टीचा भाग कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
11
‘बिहू’ हा सण खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे?
प्रश्न
12
ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
प्रश्न
13
सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कुणी लिहिले?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या राज्याला १९६२ पूर्वी नॉर्थ इस्ट फ्रंटीयर एजन्सी (नेफा) या नावाने  ओळखले जाते?
प्रश्न
15
नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या फळाकरिता प्रसिद्ध आहे?
प्रश्न
16
क्षेत्रफळाच्या दृष्टीने संयुक्त संस्थांचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे?
प्रश्न
17
‘गीतारहस्य’ हा ग्रंथ खालीलपैकी कुणी लिहिला आहे?
प्रश्न
18
इन्शुलीन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते?
प्रश्न
19
क्षयरोग कशामुळे होतो?
प्रश्न
20
‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
21
रेड्डी बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
22
पराना नदी कोणत्या महासागराला मिळते?
प्रश्न
23
कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
24
भारतातील सर्वात जास्त लोक कोणत्या भागात काम करतात?
प्रश्न
25
गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x