29 March 2024 1:34 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-191

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली?
प्रश्न
2
पुराणवस्तू संरक्षण विधेयक लॉर्ड कर्झनने केव्हा संमत केले?
प्रश्न
3
पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल कोणता?
प्रश्न
4
भारताचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
5
गोपाळ गणेश आगरकर यांचा कोणत्या सुधारणेवर सर्वात जास्त भर होता?
प्रश्न
6
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
7
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे?
प्रश्न
9
क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
प्रश्न
10
प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
11
भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणास गौरविले जाते?
प्रश्न
12
सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
प्रश्न
13
चंद्र अंशतः झाकला जातो त्या स्थितीला काय म्हणतात?
प्रश्न
14
१८५७ चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी आपले उर्वरित आयुष्य कोठे व्यथीत केले?
प्रश्न
15
मुंबई चा पहिला गव्हर्नर कोण होता?
प्रश्न
16
खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी आहे?
प्रश्न
17
भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
प्रश्न
18
आपणा कोणत्या ग्रहावर राहतो?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व अहमदनगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे?
प्रश्न
20
सन १८५७ च्या उठावास स्वातंत्रयुद्ध असे कोणी संबोधले?
प्रश्न
21
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळांच्या संचयनाबाबत खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?
प्रश्न
22
केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत?
प्रश्न
23
चंद्राला कोणा भोवती फिरण्यासाठी २७.५ दिवसांचा कालावधी लागतो?
प्रश्न
24
सन २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येबाबत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
प्रश्न
25
आपली सूर्यमाला कोणत्या दीर्घिकेची सदस्य आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x