20 April 2024 12:58 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-22

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय ओळखा.अ) भारतातील पहिले कॅशलेस गाव हे गुजरातमधील अकोर्दी हे आहे.ब) महाराष्ट्रातील पहिले कॅशलेश गाव धसई आहे.क) धसई हे गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुख्यात आहे.ड) भारतातील पहिले डिजिटल गाव हरिसाल हे अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रात आहे.
प्रश्न
2
खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा.अ) सन २०१८ साली युनेस्कोने मुंबईच्या दक्षिण भागातील व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको इमारतीत समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत केला होता.ब) दक्षिण मुंबईतील उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून वाचनालय, वॉटसन हॉटेल इ. प्राचीन वस्तूंचा समावेश व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको इमारतीत होतो.क) भारतातील एकूण ३७ स्थळाचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत होतो, त्यापैकी २९ सांस्कृतिक आणि ७ नैसर्गिक वारसा स्थळे आहेत.
प्रश्न
3
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.अ) ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.ब) भारताने उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी ऑपरेशन शक्ती या नावाने २०१९ मध्ये घेतली.क) ११ मे १९९८ रोजी घेतलेली अणुचाचणी पोखरण-२ हि ऑपरेशन शक्ती या नावाने घेतली.ड) ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यास माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरुवात केली होती.
प्रश्न
4
खालील विधाने वाचा व योग्य विधान ओळखा.अ) संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क नवीन आयुक्त श्रीमती मिशेल बॅचलेट या १० सप्टेंबर २०१८ पासून बनल्या आहेत.ब) श्रीमती मिशेल बॅचलेट या आर्जेन्टिना देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत.क) युनोचे महासचिव अॅन्टेनिओ गुट्रेस हे पोर्तुगालचे माजी पंतप्रधान आहेत.ड) अॅन्टेनिओ गुट्रेस हे पोर्तुगालचे माजी पंतप्रधान आहेत.
प्रश्न
5
खालील विधाने वाचा आणि यापैकी कोणते बरोबर विधान नाही?अ) भारतातील पहिले आधारकार्ड श्रीमती रंजना सोनावणे यांना दिले होते.ब) देशात पहिले आधारकार्ड टेंभली या गावात २९ सप्टेंबर २०१० रोजी देण्यात आला.क) टेंभली हे गाव नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आहे.ड) आधारकार्ड हे १० अंकी असते.
प्रश्न
6
खालील विधाने वाचा व बरोबर विधान ओळखा.अ) जगातसर्वात जास्त ५४ जागतिक वारसा स्थळे इटली देशात आहे.ब) जगात ६ व्या क्रमांकाची सर्वाधिक ३७ युनेस्कोची जागतिक वारसा स्थळे भारतात आहे.क) भारतात सर्वाधिक ३७ पैकी ५ वारसा स्थळे महाराष्ट्रात आहेत.ड) महाराष्ट्रात अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी व शिवाजी महाराज टर्मिनस इमारत, दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको शैलीतील इमारती या ५ वास्तूंचा जागतिक वारसा स्थळात समावेश आहे.
प्रश्न
7
सन २०१९ ची जी-२० देशांची शिखर परिषद ………. या देशात अयोजीत केली होती.
प्रश्न
8
इजिप्त देशाचे नव्याने राष्ट्रपती ……. हे बनले आहेत.
प्रश्न
9
खालीलपैकी योग्य विधान कोणते?अ) सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी व्याभीचार हा फैजीदारी गुन्हा नसल्याचा निकाल दिला.ब) स्त्री व्याभीचाराला गुन्हा ठरवणारे भारतीय दंड संहितेतील कलम ४९७ रद्द केले.क) सर्वोच्च न्यायालयाने जोशेफ शाहीन विरुध्द सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात कलाम ४९७ रद्द करण्याचा निकाल दिला.ड) व्याभीचाराला दंडनीय अपराध ठरविणारा कायदा कलाम ४९७ हा सन १८६० साली केला होता.
प्रश्न
10
विधान अ – राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना १२ ऑक्टोंबर १९९३ रोजी करण्यात आली.विधान ब – राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष माजी न्या. एच. एल. दत्तु हे आहेत.
प्रश्न
11
भारताच्या परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेले दुसरे महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व अधिकारी कोणते?
प्रश्न
12
खालीलपैकी योग्य विधाने कोणते?अ) अर्थ अवर सन २००७ पासून वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या संघटनेकडून पाळला जातो.ब) अर्थ अवर हा मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या काळात पळाला जातो.क) यावर्षी अर्थ अवर ३० मार्च २०१९ रोजी पाळण्यात आला होता.ड) विद्युत ऊर्जेमुळे होणारे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी व्हावे, पृथ्वीच्या वातावरणातील होणारी तापमानाची वाढ थांबवावी हा अर्थ अवर पाळण्यामागील उद्देश आहे.
प्रश्न
13
नागालँडमधील गरीफेमा हे गाव भारत सरकारने …… म्हणून घोषित केले आहे.
प्रश्न
14
खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा.अ) १०३ वी भारतीय संविधानातील घटनादुरुस्ती १० टक्के आरक्षण सर्व साधारण गटातील आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना आरक्षण देण्याशी संबंधित आहे.ब) संपूर्ण देशात १४ जानेवारी २०१९ रोजी १० टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना लागू करण्यात आले.क) १०३ वी घटनादुरुस्ती विधेयक हे १२४ वे घटनादुरुस्ती विधेयक होते.ड) १० टक्के आरक्षण विधेयक लोकसभेने ८ जानेवारी २०१९ रोजी लोकसभेत मंजूर केले होते.
प्रश्न
15
सर्वोच्च न्यायालयाचे विद्यामान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील माजी कर्मचारी महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या लैगिक शोषण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी ………. यांचा अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.
प्रश्न
16
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढविताना उमेदवारी अर्जासोबत उमेदवाराला स्वतःच्या उत्पन्नाचा स्त्रोत जाहीर करणे बंधनकारक करण्याचा आदेश काढणारे भारतातील पाहिले राज्य कोणते?
प्रश्न
17
खालील विधाने वाचा आणि चूक विधान ओळखा.अ) भारत एकूण २९ घटक राज्ये आहेत.ब) भारतातील ८ घटक राज्यात विधानपरिषदा आहेत.क) विधानपरिषद स्थापन करणारे ८ वे राज्य ओडीसा हे आहे.ड) देशात एकूण ३१ विधानसभा गृहे आहेत.
प्रश्न
18
यापैकी कोणते अयोग्य पर्याय आहे.अ) इलेक्ट्रोनिक्स सिटी ऑफ इंडिया म्हणून बंगळुरू हे शहर ओळखले जाते.ब) सायबराबाद म्हणून हैद्राबाद हे शहर ओळखले जाते.क) महाराष्ट्राचे आयटी शहर म्हणून पुणे शहर ओळखले जाते.ड) गुडगाव शहराचे नवीन नामकरण गुरुग्राम असे करण्यात आले.
प्रश्न
19
कोफी अन्नान यांच्या विषयी खालील विधानाचा विचार करा.अ) कोफी अन्नान यांचे निधन १८ ऑगस्ट २०१८ रोजी झाले.ब) युनोचे ते ७ वे महासचिव होते.क) ते घाना देशातील होते.ड) सन १९९७ ते २००६ दरम्यान दोन वेळा ते युनोचे ते सरचिटणीस होते.इ) त्यांना २००१ साली शांतता नोबेल पुरस्कार मिळाला होता.
प्रश्न
20
विधान अ – युनेस्को संघटनेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे.विधान ब – युनेस्को म्हणजे युनाटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिकेशन अॅण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन होय.
प्रश्न
21
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय निवडा.अ) बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष स्तुती नारायण कक्कर हे आहेत.ब) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष माजी न्या. एच. एल दत्तु हे आहेत.क) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा या आहेत.ड) सय्यद गैरूल हसन रिझवी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष आहेत.
प्रश्न
22
खालील विधाने वाचा आणि बरोबर विधान ओळखा.पवनकुमार चामलिंग यांच्याशी संबंधित आहेत.अ) भारतात सर्वाधिक काळ म्हणजे २४ वर्ष मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम पकवानकुमार चामलिंग यांनी केला आहे.ब) पवनकुमार चामलिंग यांचा पक्ष हा सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट हा आहे.क) सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्रीपद पवनकुमार चामलिंग यांनी भूषवले होते.ड)पवनकुमार चामलिंग हे १९९४ ते २६ एप्रिल २०१९ पर्यंत सिक्कीमचे मुख्यमंत्री होते.
प्रश्न
23
खालील विधाने वाचा.अ) युनेस्को सातारा जिल्ह्यातील कास पठारावर जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा आहे.ब) कास पठार हे सह्यांद्री पर्वताच्या घाट माथ्यावर वसलेले आहे.
प्रश्न
24
महाराष्ट्र सरकारने सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण ……… या राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार देण्यात आले.
प्रश्न
25
आयपीएल क्रिकेट स्पर्धा २०१९ संबंधित विधानाचा विचार करा आणि यापैकी कोणते अयोग्य पर्याय आहे.अ) सन २०१९ मध्ये आयोजित केलेली १२ वी स्पर्धा होती.ब) पर्पल कॅपचा सन्मान डेव्हिड वॉर्नर ला मिळाला.क) ऑरेंज कॅपचा सन्मान इम्रान तहीरणने पटकावला.ड) या स्पर्धेत ८ संघ सहभागी होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x