14 May 2021 10:49 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-31

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलीयम एक्सपोर्टींंग कंट्रीज या संघटनेतून १ जानेवरी २०१९ रोजी बाहेर पडलेला देश …….. हा आहे.
प्रश्न
2
सन २०१७-१८ चा महाराष्ट्र शासनाचा संत साहित्य व मानववादी कार्यासाठी दिला जाणारा संत ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार ……. यांना मिळाला आहे.
प्रश्न
3
भारताच्या बीज माता म्हणून ………… यांना ओळखले जाते.
प्रश्न
4
वाॅटरमॅन ऑफ इंडिया असे ……… यांना म्हणतात.
प्रश्न
5
बिलगेट्स आणि पॉल अॅलन यांनी स्थापन केलेली साॅफ्टवेअर कंपनी ………. आहे.
प्रश्न
6
आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर आंध्र प्रदेशचे दुसरे मुख्यमंत्री ३० मे २०१९ रोजी कोण ………. होते.
प्रश्न
7
खालील विधान वाचा आणि अचूक विधान कोणते आहे?अ) सन २०१८ ची मिस इंडिया वर्ल्ड युवती अनुकृती दास हि ठरली.ब) सन २०१८ ची मिस इंडिया युनिव्हर्स युवती-नेहाल चुडासामा हि ठरली.क) मिस इंडिया अर्थ सन २०१८ ची किरण राजपूत ठरली.
प्रश्न
8
२६ जानेवारी २०१९ रोजीच्या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या संचालनात प्रथम क्रमांक मिळवलेला चित्ररथ ……. आहे.
प्रश्न
9
१२ जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो तो ……….. यांचा जन्मदिवस आहे.
प्रश्न
10
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या सामनाधिकारी समितीत स्थान मिळविणाऱ्या प्रथम भारतीय महिला ……… आहेत.
प्रश्न
11
देशातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देणारे १२४ वे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याने भारतीय संविधानात कितवी घटनादुरुस्ती करण्यात आली?
प्रश्न
12
खालील विधाने वाचा आणि त्यापैकी कोणते अचूक विधान आहे/आहेत?अ) गोवा राज्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत बनले आहेत.ब) गोवा हे ३० मे १९८७ रोजी २५ वे घटकराज्य म्हणून अस्तित्वात आले होते या पूर्वी दीव-दमण सह गोवा हा केंद्रशासित प्रदेश होता.क) मनोहर पर्रीकर यांचे गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर असताना निधन झाले होते.ड) गोवा हे राज्य पोर्तुगिजांच्या तावडीतून १९ डिसेंबर १९६१ रोजी स्वतंत्र झाले होते.
प्रश्न
13
संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०१९ हे वर्ष ……… म्हणून जाहीर केले आहे.
प्रश्न
14
जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वात थंड युद्धभूमी असणारे सियाचीन ठिकाण ……… राज्यात आहे.
प्रश्न
15
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या महिला आर्थिक सल्लागार जानेवारी २०१९ पासून बनणाऱ्या भारतीय वंशीय पहिल्या महिला ………… आहेत.
प्रश्न
16
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पुरावे गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ………… यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
प्रश्न
17
लिनियर एक्सलेटर हे उपकरण किंवा यंत्र …….. या रोगावरील उपचारासाठी वापरले जाते.
प्रश्न
18
जगात ब्रेन गेनमध्ये प्रथम क्रमांकावर असणारा देश ………. आहे.
प्रश्न
19
महाराष्ट्रात ई-पेट्रोलिंग हि आधुनिक यंत्रणा रात्रीच्या वेळी ग्रस्त घालताना पोलीसांसाठी सुरु करणारा पहिला पोलीस जिल्हा कोणता?
प्रश्न
20
अम्मा मक्कल मुनेत्र कळधम या तमिळनाडूतील पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ……… आहेत.
प्रश्न
21
एफएम रेडिओवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ठरला?
प्रश्न
22
२२ डिसेंबर हा दिवस देशात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस ………… या गणित तज्ज्ञांचा जन्म दिवस आहे.
प्रश्न
23
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय निवडा.अ) सन २०१७-२०१८ आणि सन २०१८-२०१९ ची रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा विदर्भ संघाने सलग दोन वेळा जिंकला.ब) विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार फैज फजल आहे.क) विदर्भ संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आहेत.ड) सन २०१८-२०१९ च्या रणजी ट्रॉफी अंतिम सामन्याचा सामनावीर आदित्य सरवटे ठरला होता.
प्रश्न
24
कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी २ जानेवरी २०१९ रोजी कोणत्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून भगवान अयप्पाचे दर्शन घेऊन महिलांना प्रवेश न करू देण्याची प्रथा मोडली?
प्रश्न
25
बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत ……… येथे उभारली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x