15 May 2021 7:10 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-35

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन २०१८ मध्ये पंतप्रधान आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा प्रारंभ …………. कोणत्या शहरात करण्यात आला.
प्रश्न
2
अमरावती हे सुनियोजित शहर कोणत्या राज्याची नियोजित राजधानी आहे?
प्रश्न
3
भारतात ……. या राज्याने फणसाला राज्यफळाचा दर्जा दिला.
प्रश्न
4
महाराष्ट्रात कार्यान्वित झालेले १४ वे नवीन विमानतळ कोणते?
प्रश्न
5
महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली नवीन २७ वी महानगर पालिका कोणती?
प्रश्न
6
ई-टॅक्सी सेवासुरू करणारे भारतातील पहिले शहर …….. आहे.
प्रश्न
7
भारतातील पहिले हनी पार्क …….. येथे उभारण्यात आले आहे.
प्रश्न
8
मणिपूर राज्याची आर्यन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका कोण?
प्रश्न
9
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवलीच्या उद्यान राजदूत म्हणून ………. ह्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली.
प्रश्न
10
केळी निर्यातीत देशात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
प्रश्न
11
सार्क संघटनेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र ……… या ठिकाणी आहे.
प्रश्न
12
जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
प्रश्न
13
कर्नाटकमधील बेळगाव शहराचे नाव बदलून ………. करण्यात आले.
प्रश्न
14
केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
प्रश्न
15
भारताचे नवे नैादल प्रमुख कोण आहेत?
प्रश्न
16
भारतातील पहिली पंचतारांकित प्रवासी क्रुझ बोट सेवा ………. या शहरात सुरु झाली.
प्रश्न
17
भारत सरकारने दिव्यांगांना सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये ३ टक्क्यांवरून वाढवून किती टक्के आरक्षण लागू केले आहे?
प्रश्न
18
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा सर्वाधिक ४१ वेळा जिंकणारा संघ कोणता?
प्रश्न
19
रामायणातील जटायू पक्षाचा प्रसंगावर आधारित विशेष टपाल तिकीट कोणत्या देशाच्या सरकारने प्रकाशित केले आहे?
प्रश्न
20
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र सन २०१७ मध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे?
प्रश्न
21
गोराखालँड या नवीन वेगळ्या राज्याची मागणी ……….. या राज्यातून केली जात आहे.
प्रश्न
22
सन २०१४ ते २०१९ या सोळाव्या लोकसभेचे उपाध्यक्ष ……… होते.
प्रश्न
23
गरीब मुलींच्या विवाहासाठी वित्तीय सहाय्य देणारी रुपश्री योजना ……… या राज्य सरकारने सुरु केली.
प्रश्न
24
अमेरीकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय ……. या इमारतीत आहे.
प्रश्न
25
१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष ………. हे आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x