14 May 2021 9:33 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-42

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
बेंझीन चे उपयोग कशासाठी होते?
प्रश्न
2
र. धो. कर्वे यांचा जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
3
झेनॉन चे उपयोग कशासाठी होते?
प्रश्न
4
पादेमीठ या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
5
मिथेनॉल चे उपयोग कशासाठी होते?
प्रश्न
6
व्हेनिस (इटली) या भौगोलिक प्रदेशाचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
7
न्यूझीलंड या भौगोलिक प्रदेशाचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
8
लिथार्ज या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
9
बोरेक्स या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
10
इजिप्त या भौगोलिक प्रदेशाचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
11
विठ्ठलराव विखे पाटील यांचे जन्मगाव – ________
प्रश्न
12
महर्षी वि. रा. शिंदे यांचा मृत्यू – _____
प्रश्न
13
चिली सॉल्टपीटर या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
14
‘आरगॉन’ चे उपयोग कशासाठी होते?
प्रश्न
15
डॉ. शिवाजी पटवर्धन यांचा मृत्यू – ________
प्रश्न
16
पंडिता रमाबाई यांचे जन्मगाव – _______
प्रश्न
17
फेऑन चे उपयोग कशासाठी होते?
प्रश्न
18
पॅलेस्टाईन या भौगोलिक प्रदेशाचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
19
‘तुकडोजी महाराज’ यांचे जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये झाले- _______
प्रश्न
20
साने गुरुजी यांचे जन्मगाव – ________
प्रश्न
21
कॉस्टिक सोडा या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
22
महर्षी वि. रा. शिंदे यांचे जन्मगाव – ________
प्रश्न
23
सेनापती बापट यांचे जन्मगाव – _________
प्रश्न
24
जपान या भौगोलिक प्रदेशाचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
25
राजर्षी शाहू महाराज यांचा मृत्यू केव्हा झाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x