15 May 2021 7:56 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-44

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आलेले आहेत, त्या शब्दांना काय म्हणतात?
प्रश्न
2
सार्वजनिक काका यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
3
सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
4
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
5
दिलेल्या शब्दाचा ध्वनार्थ ओळखा. – ‘थंड’
प्रश्न
6
पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ बरोबर नाही?
प्रश्न
7
“कवीश्वर” या शब्दातील संधीचा प्रकार – ________
प्रश्न
8
पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ग ओळखा. – क, र, थ, म
प्रश्न
9
ग्रीन व्हीट्रिऑल चा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
10
विष्णूबुआ ब्रम्हचारी यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
11
Choose the correct spelling.
प्रश्न
12
प्लॅस्टर ऑफ पॅरिस चा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
13
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
14
There is something repulsive about the way handles people. Choose the word opposite meaning to the underlined word.
प्रश्न
15
He is ……….. painter of the day.Pick out the correct article to complete sentence.
प्रश्न
16
बाबा पद्मनजी यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
17
लाईम स्टोन चा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
18
“To follow his advice seemed logical.The subject of the above clause is”Choose the one which car be substituted for the given words/ sentence.
प्रश्न
19
‘उद्देश’ व ‘विधेय’ हे कशाचे घटक आहेत?
प्रश्न
20
विष्णुशास्त्री पंडित यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
21
अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणाऱ्यास काय म्हणतात?
प्रश्न
22
व्हाईट व्हीट्रिऑल चा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
23
लाईम वॉटर चा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
24
Choose the appropriate alternative to fill in the blanks.We will have to alone ………. our misdeeds.
प्रश्न
25
पूर्णाभ्यस्त नसलेला शब्द ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x