14 May 2021 11:02 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-50

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
चित्तरंजन दास यांचे उपनाम – ________
प्रश्न
2
मेनीनजाईटिस हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाला होतो?
प्रश्न
3
झिंक सफेदा या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
4
१५ जानेवारी ला खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो?
प्रश्न
5
१९ जुलै ला खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो?
प्रश्न
6
मनमोहन मालवीय यांचे उपनाम – ________
प्रश्न
7
कॅलरीमीटर या उपकरणाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
8
इप्सम सॉल्ट या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
9
ल्युनर कॉस्टीक या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
10
थर्मामीटर या उपकरणाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
11
२५ जानेवारी ला खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो?
प्रश्न
12
पचनक्रिया चेतासंस्था व शरीरवाढीसाठी कोणते जीवनसत्त्व आवश्यक असते?
प्रश्न
13
कोणते जीवनसत्त्व पाण्यात विरघळणारे आहे – _________
प्रश्न
14
चक्रवर्ती राजगोपालचारी यांचे उपनाम – ________
प्रश्न
15
ऑडिओमीटर या उपकरणाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
16
त्वचा व डोळे यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्त्व आवश्यक असते?
प्रश्न
17
कॉस्टीक सोडा या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
18
३० जानेवारी ला खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो?
प्रश्न
19
२४ जानेवारी ला खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो?
प्रश्न
20
डीप्थेरिया हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाला होतो?
प्रश्न
21
लाला लजपतराय यांचे उपनाम – ________
प्रश्न
22
सी. एफ. अन्ड्युज यांचे उपनाम – ________
प्रश्न
23
बायनॉकूलर या उपकरणाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
24
कोरोसिव्ह सप्लिमेंट या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
25
अॅमीटर चा उपयोग कशासाठी करतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x