19 April 2024 7:27 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-63

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ग्रीन पीस या संस्थेच्या ‘ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल अॅनॅलिसीस ऑफ पोल्युशन’ (२०१८) या अहवालानुसार खालील विधाने तपासा.अ) यासाठी प्रती घनमीटरला २.५ पी. एम. कणांच्या पातळीचा अभ्यास केला गेला.ब) जगातील ६४ टक्के शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेली २.५ पी. एम. कणांची पटली ओलांडली आहे.क) जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमध्ये १५ शहरे भारतातील आहेत.
प्रश्न
2
वायू प्रदूषण समस्या हाताळण्यासंबंधी ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा’ संदर्भात योग्य विधान निवडा.अ) १० जानेवारी २०१९ रोजी पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.ब) २०२४ पर्यंत २०१७ ह्या आधारभूत वर्षानुसार पीएम – १० आणि पीएम – २.५ च्या प्रमाणात २० ते ३० टक्क्यांनी घट करण्याचे लक्ष्य असलेली ही पंचवार्षिक कृती योजना आहे.
प्रश्न
3
योग्य पर्याय ओळखा.अ) पीएम २.५ प्रदूषण कणांपासून वाचवण्यासाठी ‘एन ९९’ व ‘एन ९५’ मास्क वापरता येते.ब) परंतु असे मास्क वापरणे हा शाश्वत पर्याय नाही.
प्रश्न
4
ग्रेटर वन हॉर्नर्ड ऱ्हायनो, जवान ऱ्हायनो, आणि सुमात्रन ऱ्हायनो या गेंडा प्रजातीतील संख्या वाढीसाठी भारतास कोणता देश साहाय्य करणार आहे?अ) भूतानब) नेपाळक) मलेशिया
प्रश्न
5
नशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) स्थापना १८७५ साली झाली.ब) मुख्यालय फरीदाबाद येथे आहे.क) ही मिनिरत्न कंपनी आहे.
प्रश्न
6
खालील गेंडा प्रजातीच्या आय. यू. सी. एन दर्जासंदर्भात अयोग्य जोडी निवडा.अ) वन हॉर्नर्ड ऱ्हायनो – व्हलनरेबलब) जवान – ऱ्हायनोसेंरॉस – क्रिटीकली एनडेंजर्डक) सुमात्रन ऱ्हायनोसर्स – क्रिटीकली एनडेंजर्ड
प्रश्न
7
‘सांफे रोल ऑन’ हे मासिक पाळीतील दुखाण्यावरील वेदनाशामक औषध ……… या संस्थेच्या विद्यार्थ्याकडून शोधले गेले असून त्यास अन्न व औषध प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे.
प्रश्न
8
‘मिळवलेल्या गुणधर्माचे पुढल्या पिढीत संक्रमण’ हा सिद्धान्त …….. यांनी मांडला.
प्रश्न
9
योग्य पर्याय निवडा.अ) पोलिओ हा संपर्कजन्य रोग आहे.ब) यालाच ‘पोलिओमायलिटीज’ म्हणून देखील ओळखले जाते.क) पोलिओ हा विषाणूजन्य रोग आहे.
प्रश्न
10
दिल्लीजवळील गुरूग्राम हे शहर सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे, कारण …………अ) माहिती तंत्रज्ञानसारख्या संस्थांची व इतर संस्थांची कार्यालये तेथे आहे.ब) शहरातील बांधकामाचे प्रमाण वाढले आहे.क) खासगी वाहतूक संस्थांच्या कार्यालयांची संख्या तेथे वाढली आहे.
प्रश्न
11
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ नुसार १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोणते शहर अव्वल ठरले आहे?
प्रश्न
12
२०१९ च्या स्वच्छ सर्वेक्षणानुसार – ………अ) ३ ते १० लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये उज्जैन हे सर्वात स्वच्छ शहर ठरले.ब) नवी दिल्ली मुन्सिपल कौन्सिल हे सर्वात छोटे शहर आहे.
प्रश्न
13
ग्रीनपीसच्या प्रदूषणासंबंधी अहवालानुसार (PM2.5)अ) दक्षिण आशियातील ९९ टक्के शहरांनी PM2.5 ची पातळी ओलांडली आहे.ब) पूर्व आशियातील ८९ टक्के शरांनी प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे.
प्रश्न
14
जानेवारी २०१९ मध्ये भारतीय हवामान खात्याने अंदमानला ……….. चक्रीवादळ धडकण्याबाबत ‘केशरी’ रंगाचा इशारा दिला होता.
प्रश्न
15
शाश्वत विकास ध्येयाच्या (SDG) कितव्या ध्येयामध्ये समुद्राचे समुद्री संसाधनाचे शाश्वत वापरासंबंधी तरतूद दिली आहे?
प्रश्न
16
EVM मशीन कशावर चालते?
प्रश्न
17
स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड २०१९ नुसार कोणती राज्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी पहिली तीन राज्ये ठरली आहेत?
प्रश्न
18
पर्यावरण मंजुरीसाठी जानेवारी २०१९ मध्ये राज्य स्तरावर कोणती प्रणाली सुरु करण्याचे ठरले होते?
प्रश्न
19
ग्रीन पीस संस्थेच्या प्रदूषणासंबंधी अहवालानुसार – ……..अ) २०१८ मध्ये हरयाणातील गुरुग्रं हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.ब) जगातील सर्वाधिक प्रदूषित या शहरात P. M. (Particular Matter) २.५ ची पातळी प्रती घनमित्र १३५ इतकी आहे.
प्रश्न
20
आधुनिक सजीव वर्गीकरण पद्धतीचे श्रेय कोणास देणे योग्य ठरेल?
प्रश्न
21
ग्रीनपीसच्या अलीकडेच जाहीर हवा प्रदूषणाबाबतच्या अहवालानुसार ……….अ) जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांत भारतातील २२ शहरांचा समावेश आहे.ब) जगातील राजधान्यांमध्ये दिल्लीचा पहिला क्रमांक आहे.क) एकुणात दिल्ली अकराव्या स्थानावर आहे.
प्रश्न
22
पी. एम २०५ (Particulate Matter 2.5) कणांसंदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) हे २.५ मायक्रॉन आकराचे सूक्ष्म प्रदूषण कण असतात.ब) हवेत तरंग असलेले हे कण श्वासातून आपल्या शरीरात जातात.क) केसाच्या रुंदीपेक्षा कमी आकराच्या या कणांमध्ये कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रेट, ओझोन, नायट्रोजन डायऑक्साईड, धूलिकण यांच्या कणांचा समावेश होतो.
प्रश्न
23
जागतिक वन्यजीव दिनाविषयी योग्य विधाने निवडा.अ) संयुक्त राष्ट्र संधारण सभेने २०१३ साली हा दिवस साजरा कार्नायची घोषणा केली.ब) संकटग्रस्त प्रजातीसंबंधी व्यापार निर्बंधासाठीचा CITES हा करार स्वीकारण्याच्या तारखेदिवशी हा दिवस साजरा केला जातो.
प्रश्न
24
ग्रीनपीस संघटनेच्या प्रदूषणासंबंधीच्या अहवालानुसार – ……….अ) एकूण तीन हजर शहरांमध्ये प्रदूषणाचे मापन केले गेले.ब) भारतातील गुरूग्राम, गाझियाबाद ही शहरे दोन स्थानावर आहेत.क) पाकिस्तानातील फैसलाबाद हे शहर तिसऱ्या स्थानावर आहे.
प्रश्न
25
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रदूषणाच्या नियमानुसार ……….अ) पीएम  २.५ कणांचे प्रमाण वार्षिक पातळीवरील एका घनमीटरला १० मायक्रॉन पेक्षा अधिक नसावे.ब) वर्षभराच्या आकडेवारीतील सरासरीतील २५ मायक्रोग्रॅम अधिक नसावे.क) पीएम १० कणांचे प्रमाण वार्षिक २० मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर व २४ तासांच्या काळात ५० मायक्रोग्रॅम प्रती घनमीटरपेक्षा जास्त नसावे.

राहुन गेलेल्या बातम्या

x