14 May 2021 9:24 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-64

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Green – अस हे काय आहे?
प्रश्न
2
जगात देवमाशांच्या संवर्धनासाठीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय व्हेलिंग आयोगामध्ये कोणत्या देशाने सहभागी होण्यास नकार दिला?
प्रश्न
3
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ नुसार १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधेय कोणते शहर अव्वल ठरले आहे?
प्रश्न
4
इंडिया कुलिंग अॅक्शन प्लॅनचे उद्दिष्ट काय आहे?अ) देशातील सर्व क्षेत्रातील कुलिंग डिमांड २०३७-३८ पर्यंत २० ते २५ टक्क्यांनी कमी करणे.ब) शीत उपकरणे मागणी २०३७-३८ पर्यंत २५ ते ३० टक्क्यांनी कमी करणे.क) शीतकरणासाठी ऊर्जा गरज २०३७-३८ पर्यंत २५ ते ४० टक्क्यांनी कमी करणे.
प्रश्न
5
राष्ट्रीय नवउद्योजकता पुरस्कारासंदर्भात अयोग्य विधान निवडा.अ) कौशल्य विकास व नवउद्योजकता मंत्रालयाने हा कार्यक्रम सुरु केला आहे.ब) २०१६ साली हा पुरस्कार सुरु झाला.क) १५ श्रेणींमध्ये ५ लाख रुपये आणि १० लाख रुपये, तसेच बक्षीस प्रमाणपत्र आणि ट्राफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रश्न
6
ऊर्जा संधारण कायदा कोणत्या वर्षाचा आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणती घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती?अ) चलो दिल्लीब) जयहिंदक) जय भारत
प्रश्न
8
सोशल मिडियाद्वारे सामाजिक बदलासाठी सकारात्मक कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या कार्याचा शोध घेणे आणि त्यांना पाठिंबा देणे यासाठी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाने कोणती मोहीम सुरु केली आहे?
प्रश्न
9
योग्य पर्याय ओळखा.अ) ‘गांडीव’ हे भारतातील अर्जुनाच्या धनुष्यबाणाचे नाव आहे.ब) गांडीव हे धनुष्य भगवान ब्रम्ह यांनी बनविले होते.
प्रश्न
10
योग्य जोड्या निवडा. (स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड २०१९)अ) स्वच्छ राजधानी – भोपाळब) जलद विकसित होत असलेले शहर – रायपुरक) जलद विकसित होत असलेले मध्यम शहर – मथुरा, वृंदावन
प्रश्न
11
खालीलपैकी ………… या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जात नाही.
प्रश्न
12
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील युवा नायकांसंबंधी ‘आझादी के दिवाने’ हे संग्रहालय कोठे सुरु केले गेले?
प्रश्न
13
राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाविषयी योग्य विधान/ ने निवडा.अ) राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाकडून आयोजन केले जाते.ब) प्रत्येक जिल्ह्यातून दोन युवा वक्ते यासाठी निवडले जातात.क) राष्ट्रीय युवा संसदेतील सर्वोत्कृष्ट वक्त्यांना अनुक्रमे २ लाख, १.५ लाख आणि १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.
प्रश्न
14
केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने जानेवारी २०१९ मध्ये ‘विमेन ऑफ इंडिया ऑर्गेनिक फेस्टीव्हल’ चे आयोजन ……. येथे केले.
प्रश्न
15
‘नॅशनल अॅक्शन प्लॅन फॉर ड्रग डिमांड रिडक्शन’ या नावाने अमली पदार्थाची मागणी कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना कोणत्या कालावधीकरिता राबविली जाणारा आहे?
प्रश्न
16
जलसंधारणासंबंधी ‘जलमृथा’ योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
प्रश्न
17
‘पिनाका’ हे खालीलपैकी ……… या धनुष्यबाणाचे नाव आहे.
प्रश्न
18
तीस्ता सतेज-VI हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
19
ऊर्जा सक्षम रेटिंग साठी ऊर्जा मंत्रालयाने आणखी खालीलपैकी कशास मान्यता दिली आहे?अ) मायक्रोवेव्ह ओव्हनब) वॉशिंग मशीन
प्रश्न
20
योग्य पर्याय ओळखा.अ) शीत उपकरण मागणी नियंत्रणासाठी ८ मार्च रोजी भारताने आपला ‘कुलिंग अॅक्शन प्लॅन’ मांडला.ब) स्वतःच्या सर्वांगीण कुलिंग अॅक्शन प्लॅन वकसित करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.
प्रश्न
21
डार्विनने भेट दिलेली गॅलापॅगाॅस बेटे …………. येथे आहेत.
प्रश्न
22
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलची कार्यालये खालीलपैकी कोणत्या देशात आहेत?अ) भारतब) चीनक) सिंगापूरड) जपानइ) यु. एसफ) यु. के
प्रश्न
23
गंगेतील डॉल्फिनबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
24
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्यालय ……… देशात आहे.
प्रश्न
25
योग्य विधाने निवडा.अ) ‘वंदे भारत’ ही देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे.ब) या ट्रेनचे मूळ नाव ‘ट्रेन १८’ असे आहे.क) ही ट्रेन १६० कि.मी. कमाल वेगाने धावू शकते.

राहुन गेलेल्या बातम्या

x