14 May 2021 10:53 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-65

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
योग्य विधाने ओळखा.अ) ‘वंदे भारत’ ही देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे.ब) या ट्रेनचे मूळ नाव ‘ट्रेन १८’ असे आहे.क) ही ट्रेन १६० कि.मी. कमाल वेगाने धावू शकते.
प्रश्न
2
नुकताच ‘मरायुर’ या गूळ प्रकारास भौगोलिक निर्देशक ओळख मिळाली. हा गूळ कोणत्या राज्यातील मरायुर आणि कांथल्लूर ग्रामपंचायत भागात उत्पादित केला जातो?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणत्या राज्याने युवकांना रोजगार पुरविण्यासाठी ‘एक कुटुंब’, एक नौकरी’ ही नवी योजना सुरु केली आहे?
प्रश्न
4
निवडणुकीपूर्वीपासूनच निवडणूक आयोगाकडून लागू करण्यात येणाऱ्या आचार संहिता नियमांना – ………..अ) घटनात्मक स्थान/ तरतूद आहे.ब) वैधानिक तरतूद आहे.
प्रश्न
5
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या अर्हतेसंदर्भात विधान वाचून योग्य पर्याय निवडा.अ) रिक्षाचालक, फेरीवाले, कामगार यासारखे कामे करणारे कामगार यासाठी पात्र असतील.ब) यासाठी सुरुवातीचे वय १८ ते ४० वर्षे असावे.क) मासिक उत्पन्न रुपये १५००० पेक्षा किंवा त्याहून कमी असावे.
प्रश्न
6
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारत हा आरोग्यावर स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या फक्त ……… टक्के खर्च करतो.
प्रश्न
7
भारतात ……अ) सरकारी इस्पितळात ११,०८२ पेशंटमागे एक डॉक्टर आहे.ब) २०४६ रुग्णांसाठी फक्त एक बेड आहे.
प्रश्न
8
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालया संदर्भात योग्य पर्याय ओळखा.अ) मुख्यालय हेग (नेदरलँड्स) येथे आहेब) एकूण १२४ राष्ट्रे या संस्थेचे सदस्य आहेत.क) संस्थेने आपले कार्य २००२ पासून सुरु केले.
प्रश्न
9
योग्य विधाने निवडा.अ) बिनय रंजन सेन यांनी १९५६ ते १९६७ या कालावधीत जागतिक अन्न व कृषी संघटनेचे प्रमुख कामगिरी केली होती.ब) या संघटनेच्या अध्यक्षपदी कार्य केलेले ते एकमेव भारतीय आहेत.
प्रश्न
10
ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंटसंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) ही आंतरशासकीय आर्थिक संघटना आहे.ब) याची सदस्यसंख्या ३६ इतकी आहे.क) स्थापना १६ एप्रिल १९४८ रोजी झाली आहे.
प्रश्न
11
आर्किओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियासंदर्भात योग्य विधाने/ने निवडा.अ) स्थापना १८९१ साली झाली.ब) लॉर्ड डलहौसी यांनी स्थापना केली.
प्रश्न
12
सेन्ट्रल युनिव्हर्सिटी/ केंद्रीय विद्यापीठासंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) केंद्रीय विद्यापीठ कायदा, २०१९ नुसार याची स्थापन केली जाते.ब) महाराष्ट्रात फक्त एक केंद्रीय विद्यापीठ आहे.
प्रश्न
13
कशी विश्वनाथ कॉरिडॉरसंदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) पंतप्रधानांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.ब) हा कॉरिडॉर गंगा मणिकर्णिका आणि ललिता घाट यांना काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिराशी जोडणार आहे.
प्रश्न
14
भारतातील व्यसनाधीनता अहवाल नुसार योग्य विधाने निवडा.अ) केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि ‘नॅशनल ड्रग डिपेंडन्स ट्रिटमेंट सेंटर’ (एम्स) यांनी संयुक्तपणे हा अहवाल तयार केला आहे.ब) या अहवालानुसार दारू सेवन करण्याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमागे १७ पट अधिक आहे.
प्रश्न
15
नॅशनल फॉरेंसिक लॅब आणि सायपडचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले …………अ) नॅशनल फॉरेंसिक लॅब ही प्रयोगशाळा भारताच्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डीनेशन सेंटर उपक्रमाचा भाग आहे.ब) सायपॅड हे दिल्ली पोलिसांचे गुन्हेविरोधी युनिट आहे.
प्रश्न
16
भारतातील व्यसनाधीनता अहवाल २०१९ नुसार कोणती राज्ये सर्वाधिक दारूचे सेवन करणारी राज्ये ठरली आहेत?
प्रश्न
17
मरायुर गुळाची वैशिष्ट्ये काय आहेत?अ) चवीने गोड आहे.ब) कमी खारट आहे.क) लोह व सोडियमचे प्रमाण कमी आहे.
प्रश्न
18
आचार संहिता सर्वप्रथम कोणत्या वर्षी आणि कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आली होती?
प्रश्न
19
रामजन्मभूमी – बाबरी मस्जिद जमीन विवाद खटल्यामुळे पूर्णतः उपाय शोधण्यासाठी मध्यस्ती पॅनलवर कोणाची नियुक्ती झाली आहे?अ) न्या. कलिफफुल्लाहब) श्री रविशंकरक) श्रीराम पांचू
प्रश्न
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिटयूट ऑफ इंडियासंदर्भात आर्किओलॉजीचे उद्घाटन करण्यात आले?
प्रश्न
21
‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ योजनेसंदर्भात योग्य पर्याय ओळखा.अ) या अंतर्गत वयाच्या ६० व्या वर्षापासून पुढे आयुष्यभर दरमहा रुपये ३००० मिळणार आहे.ब) ही योजना १५ फेब्रुवारी २०१९ पासून सुरु झाली.
प्रश्न
22
राष्ट्रीय पोलाद धोरण २०१७ चे कोणते उद्दिष्ट/ लक्ष्य आहे?अ) २०३०-३१ मध्ये ३० करोड टन पोलाद उत्पादनाचे लक्ष्य आहे.ब) जवळपास ३६ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.क) ८५०० कोटी विदेशी चलनाची बचत करणे.
प्रश्न
23
योग्य पर्याय ओळखा.अ) भारतात जवळपास अडीच लाख लोक रस्ता अपघात आणि सर्पदंश या दोन कारणांनी मरण पावतात.ब) एक हजार लोकसंख्येसाठी एक डॉक्टर हे जागतिक आयोग्य संघटनेने ठरविलेले प्रमाण आहे.क) भारत हा सहा कोटी मधुमेहग्रस्त लोकांचा देश आहे.
प्रश्न
24
भारतातील व्यसनाधीनता अहवालानुसार ………अ) देशातील १० ते ७५ वर्ष वयोगटातील तब्बल १४.६ टक्के दारूचे व्यसन आहे.ब) जवळपास ५.२ टक्के म्हणजेच ५.७ कोटी भारतीय दारूच्या व्यसनाधीनते पासून प्रभावित आहेत.
प्रश्न
25
खालीलपैकी कोणता कालावधी वंशवाद आणि वांशिक भेदभावविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तींप्रती एकजूट दाखविण्यासाठीचा सप्ताह म्हणून साजरा केला जातो?

राहुन गेलेल्या बातम्या

x