29 March 2024 1:11 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-67

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नव संकल्पांचा प्रभावी वापर केल्याबद्दल राजधानी शहरांसाठी असलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार कोणत्या महानगरपालिकेस देण्यात आला आहे?
प्रश्न
2
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये १ लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या नगरपालिकेत देशात पहिला क्रमांक कोणत्या नगरपालिकेने मिळविला?
प्रश्न
3
१ लाख बेरोजगार युवकांना १५०० रुपये प्रतिमहिना भट्टा देणारी ‘युवाश्री – I’ योजना कोणत्या राज्याने सुरु केली होती?
प्रश्न
4
योग्य पर्याय ओळखा.अ) आरोग्य सेवा हा राज्यांचा अखत्यारीतील प्रश्न आहे.ब) सध्या राज्यांच्या आरोग्य खर्चात केंद्र शासनाचा वाटा ६७ टक्के इतका आहे.
प्रश्न
5
नॅशनल हेल्थ प्रोफाईल २०१८ नुसार ……………अ) २०१९-१० साली भारतातील आरोग्यावरील दरडोई खर्च ६२१ रुपये होता.ब) हा खर्च वाढून २०१५-१६ साली १,११२ रुपये इतका झाला आहे.
प्रश्न
6
राज्य शासनाकडून सोलापूर विद्यापीठाचे नाव …….. असे केले गेले.
प्रश्न
7
भारतीय इतिहास परिषदेसंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) स्थापना १९३५ साली झाली.ब) २६ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत भोपाळ येथे या परिषदेचे आयोजन केले गेले.
प्रश्न
8
संयुक्त राष्ट्राच्या मादक पदार्थ गुन्हे कार्यालयासंबंधी योग्य विधाने निवडा.अ) स्थापना १९९७ साली झाली.ब) मुख्यालय ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे आहे.
प्रश्न
9
संयुक्त राष्ट्राच्या मादक पदार्थ (Drugs) गुन्हे नियंत्रण कार्यालयाच्या अहवालानुसार ,अ) निर्बंधित औषधांची खरेदी-विक्री होणारे भात्र हे मोठे केंद्र (Hub) आहे.ब) यामध्ये ट्रॅमॅडोल, मिथॅम्फेटामिन य औषधांचा मोठा वाटा आहे.
प्रश्न
10
“आमुच्या मनात दंगते मराठीआमुच्या रगारगात रंगते मराठीआमुच्या उराउरात स्पंदते मराठीआमुच्या नसानसात नाचते मराठी” ………. हे कोणाचे लेखन आहे?
प्रश्न
11
राष्ट्रीय ललित कला केंद्राची विभागीय केंद्रे कोणत्या ठिकाणी आहेत?अ) कोलकाताब) चेन्नईक) भुवनेश्वरड) बंगळूरूइ) लखनौफ) सिमला
प्रश्न
12
आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यासाठी ………. वे घटनादुरुस्ती विधेयक मांडून घटनेत २०१९ च्या कायद्याने ……. वि दुरुस्ती केली गेली.
प्रश्न
13
आंध्र प्रदेशाच्या राज्य चिन्हासंबंधी अयोग्य जोडी ओळखा.अ) राज्यपक्षी – रोज डिंग्ड पॅराकेटब) राज्यवृक्ष – कडूनिंबक) राज्यप्राणी – काळवीटड) राज्यफुल – जाई
प्रश्न
14
भारतीय इतिहास परिषदेसंदर्भात योग्य विधान निवडा.अ) स्थापन १९३५ साली.ब) २६ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत भोपाळ येथे या परिषदेचे आयोजन केले गेले.
प्रश्न
15
स्वच्छ सर्वेक्षण – २०१९ च्या निकालासंदर्भात योग्य विधाने नोव्दा.अ) राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले गेले.ब) या अभिनयात राज्यातील २७ शहरे कचरामुक्त ठरलेली आहेत.क) या शहरांना ‘थ्री स्टार’ दर्जा देण्यात आला आहे.ड) पश्चिम विभागातील एकूण १९ पैकी १३ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत.
प्रश्न
16
भौगोलिक निर्देशक (GI tag) मिळालेल्या खालील वस्तूंच्या योग्य जोड्या निवडा.अ) दार्जीलिंग चहा – पश्चिम बंगालब) जर्दाळू आंबा – बिहारक) ईरोडे हळद – तामिळनाडूड) कडकनाथ कोंबडी – कर्नाटक
प्रश्न
17
नुकतीच मलेशियन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या रोम नियमावलीस (Rome statute) मंजुरी दिली (Rarity), अशा प्रकारे मंजुरी देणारे मलेशिया हे (सदस्य होणारे) कितवे राज्य ठरले?
प्रश्न
18
योग्य पर्याय ओळखा.अ) गुजरात सेन्ट्रल युनिव्हर्सिटीच्या कुलपतीपदी हसमुख अधिया यांची नियुक्ती झाली.ब) हे विद्यापीठ गुजरातमधील गांधीनगर येथे आहे.
प्रश्न
19
१ ते १३ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधून नागरिक प्रतिसादासाठी कोणत्या शहराला गौरविण्यात आले?
प्रश्न
20
औषधसाठा उपलब्धता, तुटवडा, उपाय यासंबंधी कार्य करणाऱ्या ‘नॅशनल फार्मास्युटीकल प्रायसिंग अथाॅरिटी’ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
21
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थीस प्रतीगॅस जोडणी किती रक्कम आकारली जाते?
प्रश्न
22
योग्य पर्याय ओळखा.अ) भारतीय इतिहास परिषदेची पहिली परिषद १९३५ साली भरविली गेली.ब) ही परिषद ‘भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे’ येथे भरविली गेली.
प्रश्न
23
आर्थिक मागासांना आरक्षण देण्यासाठी,अ) घटनेतील १५ व्या कलमात दुरुस्ती केली गेली.ब) घटनेत ‘कलम १६ (६)’ हे नवे कलम समाविष्ट केले गेले.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या सेवा ऑल इंडिया रेडीओकडून चालविल्या जातात?अ) विविध भारतीब) एफ एम रेनबोक) इंद्रप्रस्थ रेडीओ
प्रश्न
25
प्रथमच खालीलपैकी कोणत्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी १९८८ साली ई. व्ही. एम. मशीनचा वापर केला गेला होता.

राहुन गेलेल्या बातम्या

x