15 May 2021 7:50 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-7

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राजा रामन्ना अणुउर्जा केंद्र कुठे आहे?
प्रश्न
2
सन २०१८ ची १४ वि महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा ………….. या देशाने जिंकली.
प्रश्न
3
सर्वंकष अणुचाचणी बंदी करार (सीटीबीटी) हा करार ………….. साली करण्यात आला.
प्रश्न
4
भारतातील सर्वात मोठा पोलाद निर्मिती कारखाना कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
5
आंध्रप्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती?
प्रश्न
6
सन २०१८ साली जगातील तिसऱ्या क्रमांकाची व्यग्र हवाई सेवा कोणत्या मार्गावर ठरली आहे?
प्रश्न
7
जागतिक आरोग्य संघटनेचे जगातून सन …………. पर्यंत मलेरियाचे निर्मुलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
प्रश्न
8
जगात सर्वप्रथम अणुचाचणी केलेला देश कोणता?
प्रश्न
9
महाराष्ट्र सरकारने सौर उर्जेला चालना देण्यासाठी व कृषी पंपाच्या थकीत वीज बिलांचा बोजा कमी करण्यासाठी ३ ऑक्टोंबर २०१८ पासून ……………. ही योजना सुरु केली.
प्रश्न
10
महाराष्ट्रातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?
प्रश्न
11
मिस युनिव्हर्स २०१८ च्या पुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
12
महाराष्ट्रात मेट्रो सेवा सुरु होणारे दुसरे शहर कोणते?
प्रश्न
13
स्पेस अॅप्लिकेशन सेंटर ……………… येथे आहे.
प्रश्न
14
जगात सर्वप्रथम कृत्रिम गर्भधारणे द्वारे २ सिंहाच्या छाव्यांना जन्म ………. देशात देण्यात आला.
प्रश्न
15
महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तांना पद व गोपिनियतेची शपथ कोण देतात?
प्रश्न
16
भारतातील पहिले संगीत संग्रालय कुठे स्थापन करण्यात आले?
प्रश्न
17
मर्सिडीज बेंझ ही कार उत्पादक कंपनी कोणत्या देशातील आहे?
प्रश्न
18
माळवा प्रांत कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
19
भारतातील सर्वात कमी माता मृत्युदर असलेले राज्य कोणते?
प्रश्न
20
केरळ या राज्याचे लोकनृत्य कोणते?
प्रश्न
21
महाराष्ट्रातील पहिला तरंगता सौरऊर्जा प्रकल्प …………….. जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर उभारला जाणार आहे.
प्रश्न
22
देशातील सुरक्षा दलांच्या जवानांना शांततेच्या काळात दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्काराचा योग्य उतरता क्रम लावा?
प्रश्न
23
मुंबईतील ……….. या रेल्वे स्टेशनचे नवे नाव प्रभादेवी रेल्वे स्टेशन असे करण्यात आले.
प्रश्न
24
भारतात सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले तसेच सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारे आणि देशात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते?
प्रश्न
25
अंटार्क्टिका खंडावर सर्वात जास्त संशोधन केंद्रे कोणत्या देशाने स्थापन केली आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x