14 May 2021 10:27 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-70

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यासाठी ……. वे घटनादुरुस्ती विधेयक मांडून घटनेत २०१९ च्या कायद्याने …… वी दुरुस्ती केली गेली.
प्रश्न
2
पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा व्दिजिंग महोत्सव ……… प्रदेशात पार पडला.
प्रश्न
3
२०१९ या वर्षाच्या विशेष ऑलिंपिक स्पर्धेचे (Special Olympics World Games) आयोजन ……… या ठिकाणी केले आहे.
प्रश्न
4
आर्थिक सहकार्य आणि विकाससंस्था ओ.ई.सी.डी (OECD) च्या अहवालानुसार जागतिक आर्थिक वाढदर हा चालू वर्षी किती असणार आहे?
प्रश्न
5
भारतीय कार्यालयीन गुप्तता कायदा, १९०४ कोणत्या व्हाइसरॉयच्या काळात आणला गेला होता?
प्रश्न
6
स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राच्या निर्मितीच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या खलिस्तान लिबरेशन फोर्सवर केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातली आहे, ही संघटना कोठे स्थापन झाली होती?
प्रश्न
7
१२ मार्च २०१९ रोजी ‘वर्ल्ड वाईड वेब’ ने आपला ……… व वढदिवस साजरा केला?
प्रश्न
8
प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना हिंदी व इंग्रजी वाचनासाठी मदत म्हणून गुगलने कोणते अॅॅप विकसित केले आहे?
प्रश्न
9
‘मेघमलाई वन्यजीव अभयारण्य’ ……….. या राज्यात आहे.
प्रश्न
10
चमेली देवी जैन पुरस्कार ……… क्षेत्रातील महिलांना दिला जातो.
प्रश्न
11
जगात देवमाशांच्या संवर्धनासाठीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय व्हेलिंग आयोगामध्ये खालीलपैकी कोणत्या या देशाने सहभागी होण्यास नकार दिला आहे?
प्रश्न
12
स्वच्छ सर्वेक्षण – २०१९ अनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राने ……… स्थान मिळवले आहे.
प्रश्न
13
VVPAT चे पूर्ण रूप ………. आहे?
प्रश्न
14
पुढीलपैकी कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रथम ई. व्ही. एम. मशीनचा वापर केला गेला होता?
प्रश्न
15
प्रख्यात सतारवादक मंजू मेहता यांना तानसेन सन्मानाने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार कोणाकडून जाहीर केला जातो?
प्रश्न
16
प्रथमच कोणत्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ई.व्ही. एम. मशीनचा वापर केला गेला?
प्रश्न
17
चीनने चंद्राच्या अंधाऱ्या बाजूवर पहिल्यांदा यान उतरवले असले तरी त्याआधी या भागाविषयी माहिती ……… देशाने प्रकाशात आणली होती.
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या कालावधी वंशवाद आणि वांशिक भेदभावाविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तींप्रती एकजूट दाखविण्यासाठी सप्ताह म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
19
भारतामध्ये वन सेवेची सुरुवात केव्हापासून झाली आहे?
प्रश्न
20
पुढीलपैकी योग्य विधान निवडा.अ) सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका १९५४ पासून कॉलेजियमद्वारे होते.ब) कॉलेजियमने शिफारस केलेल्या नावांना राष्ट्रपतींकडून मंजुरी नाकारली जाऊ शकते.
प्रश्न
21
पुढीलपैकी भारतीय निवडणूक आयोगाचे घोषवाक्य कोणते  आहे?
प्रश्न
22
राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेले १०३ वे घटनादुरुस्ती विधेयक, २०१९ मुळे कोणता उद्देश साध्य होणार होता?
प्रश्न
23
बालकांवर लैंगिग अत्याचार करणाऱ्या मृत्युदंड देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बालकांवरील लैंगिग अत्याचार रोखण्यासाठी करण्यात आलेला कायदा ………… नावाने ओळखला जातो?
प्रश्न
24
बांगलादेशात २०१८ मध्ये झालेल्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्या …….. पक्षाने पुन्हा बहुमत प्राप्त केले आहे.
प्रश्न
25
३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधून नागरिक प्रतिसादासाठी कोणत्या शहराला गौरवीन्यात आले?

राहुन गेलेल्या बातम्या

x