14 May 2021 10:33 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-75

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रीय एकात्मतेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा सरदार पटेल राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, २०१८ मध्ये खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
प्रश्न
2
भारताने आपल्या स्वदेशी अग्नी-४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारच्या इंधनावर संचालित होते?
प्रश्न
3
काट्रियाना ग्रे हिने २०१८ चा मिस युनिव्हर्स किताब मिळवला आहे. ग्रे ही खालीलपैकी कोणत्या नागरिक आहे?
प्रश्न
4
हातसडी तांदूळ कोणत्या जिल्हात पिकवला जातो?
प्रश्न
5
युवा भारताला प्रेरणा देण्याच्या हेतूने संवाद विथ स्टूडंट्स हा कार्यक्रम खालीलपैकी कोणातर्फे राबविला जात आहे?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हागणदारीमुक्त घोषित केला?
प्रश्न
7
भारतीय पुरातत्त्व विभागाचे पहिले डायरेक्टर जनरल कोण होते?
प्रश्न
8
भारतीय भूदलाकडून दरवर्षी कोणत्या दिवशी भूदल दिन साजरा करण्याची परंपरा आहे?
प्रश्न
9
दुधाचा ताजेपणा तपासणाऱ्या कागदी संवेदकाची निर्मिती करण्यात कोणत्या संस्थेतील शास्त्रज्ञांना यश आले आहे?
प्रश्न
10
‘अल्टिमा थुले’ हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
11
गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीचा दिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस ……… या दिनांकाला पाळण्यास २०११ मध्ये सुरुवात झाली.
प्रश्न
12
माहिती प्रसारणाचे आधुनिक काळातील महत्त्व लक्षात घेऊन त्याविषयीचा जागतिक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यास सुरुवात झाली?
प्रश्न
13
रेआल माद्रिद क्लबने २०१८ च्या क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत यंदा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजन केले गेले होते?
प्रश्न
14
राज्य शासनाने उपग्रह व ड्रोनच्या साहाय्याने शेतीविषयक समस्या सोडविण्यासाठी कोणता उपक्रम सुरु केला आहे?
प्रश्न
15
विद्यापीठांद्वारे सुरु केल्या गेलेल्या कोणत्या सुविधेमुळे जागतिक शैक्षणिक समुदायाला संशोधनासाठी माहिती वाचायला मिळणार आहे?
प्रश्न
16
स्कोच चीफ मिनिस्टर ऑफ थे इअर पुरस्कार २०१७ मध्ये भारतातील कोणत्या व्यक्तीला दिला गेला आहे?
प्रश्न
17
विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे २६ वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले होते?
प्रश्न
18
भारतीय महिला क्रिकेट संघांच्या प्रशिक्षकपदी नुकतीच कोणाची नेमणूक आलेली आहे?
प्रश्न
19
लोकांना प्रशासन व्यवस्थेत सहभागी होता यावे आणि विविध योजना – सेवांची माहिती त्यांना त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी कोणते अॅप सुरु केले गेले?
प्रश्न
20
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे?
प्रश्न
21
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१८ मधील रॅचेल हेहो – फ्लिंट पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूच्या नावाची घोषणा केलेली आहे?
प्रश्न
22
जालंधर येथे अलीकडेच १०६ व्या व्हार्तीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या परिषदेचे आयोजन करण्याची सुरुवात ……….. मध्ये झाली होती.
प्रश्न
23
मसूद अझहर हा कोणत्या आतंकवादी गटाचा प्रमुख आहे?
प्रश्न
24
कोणत्या जिल्हा परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण – २०१८ मध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी केंद्रीय स्वच्छता मंत्र्यांच्या हस्ते गौरविले गेले?
प्रश्न
25
अनेक समीक्षक, लेखकांच्या मूळ लेखनाचा साठा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यास सुरुवात झालेली आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x