19 April 2024 2:22 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-78

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
2
कोळगाव हे पवनऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
3
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली?
प्रश्न
4
पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते प्रसिद्ध शहर आहे?
प्रश्न
5
खाम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते प्रसिध्द शहर आहे?
प्रश्न
6
धाम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते प्रसिद्ध शहर आहे?
प्रश्न
7
सोलापूर विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली?
प्रश्न
8
भोगावती नदीवरती खालीलपैकी कोणते धरण आहे?
प्रश्न
9
कयाधू नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते प्रसिद्ध शहर आहे?
प्रश्न
10
यावल अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
11
बोर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
12
‘अप्पर वर्धा धरण’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
13
सोताडा हे पवनऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
14
पैनगंगा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
15
‘वारणा धरण’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
16
प्रवरा नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे?
प्रश्न
17
‘नांदूर मधुमेश्वर अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
18
भीमा नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे?
प्रश्न
19
‘पैनगंगा धरण’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
20
‘बिंदुसरा धरण’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
21
किनवट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
22
वैनगंगा नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे?
प्रश्न
23
‘गिरणा धरण’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
24
‘नीरा’ नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे?
प्रश्न
25
वैनगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते प्रसिद्ध शहर आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x