14 May 2021 9:35 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-8

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अहमदनगर या शहराची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
2
जगात सर्वाधिक विविध प्रकारच्या लसींचे उत्पादन करणारा देश कोणता?
प्रश्न
3
सन २००१ साली केलेल्या ९१ व्या घटनादुरुस्तीनुसार देशाच्या लोकसभेची व देशातील राज्यांच्या विधानसभांची सदस्य संख्या …………….. सालापर्यंत कायम राहणार आहे.
प्रश्न
4
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास संयुक्त राष्ट्रसंघाने कोणत्या साली मंजुरी दिली?
प्रश्न
5
भारताचे सध्याचे दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री कोण?
प्रश्न
6
चिंच पिकाची सर्वात मोठी बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
7
स्वतंत्र अवकाशदलाची स्थापन करणारा देश कोणता?
प्रश्न
8
सन २०१९ चा नवी दिल्ली येथील २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते?
प्रश्न
9
देशात उत्तरप्रदेश व महाराष्ट्र या राज्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसभेच्या जागा कोणत्या राज्याच्या आहे?
प्रश्न
10
अग्निशमन दिन कोणत्या दिवशी भारतात साजरा केला जातो?
प्रश्न
11
महात्मा गांधीनी मिठाचा सत्याग्रह कोणत्या साली केला?
प्रश्न
12
अजिंठा लेणीचा शोध कोणत्या वर्षी लागला?
प्रश्न
13
१७ व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारसंख्या असलेला लोकसभा मतदारसंघ कोणता?
प्रश्न
14
भारतीय तेल व नैसर्गिक वायू मंडळाची स्थापना कधी झाली?
प्रश्न
15
सन २०१८ ची ६२ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली?
प्रश्न
16
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीना पदाची शपथ कोण देतात?
प्रश्न
17
महारेराचे महाराष्ट्रात एकमेव खंडपीठ कुठे आहे?
प्रश्न
18
आयएमडी जागतिक स्पर्धात्मक अर्थव्यवस्थामध्ये पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कोणती?
प्रश्न
19
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या खनिज तेलाची एकूण आयात ………….. टक्के भारताने केली आहे?
प्रश्न
20
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
प्रश्न
21
सार्वजनिक संस्थेची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
22
उपग्रहविरोधी तंत्रज्ञान सर्वप्रथम कोणत्या देशाने विकसित केले?
प्रश्न
23
जगात सर्वाधिक शीतपेय पिणाऱ्या देशांच्या क्रमांकामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो?
प्रश्न
24
वाहने संशोधन व विकास केंद्र (व्हीआरडीई) ……………. येथे आहे.
प्रश्न
25
अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी कोणत्या साली सापेक्षवादाचा पहिला सिद्धांत मांडला होता?

राहुन गेलेल्या बातम्या

x