19 April 2024 7:45 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-86

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कोणत्या महिला खेळाडूला बॅलोन डी ओर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणास २०१९ चा पद्मभूषण जाहीर झाला?अ) एस नंबी नारायण – विज्ञान तंत्र – अवकाश तंत्र – केरळब) करिया मुंडा – सार्व जीवन – झारखंडक) दर्शनलाल जैन – सामा – कार्य – हरयाणा
प्रश्न
3
१७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (२०१९) कोणत्या चित्रपटास महाराष्ट्र शासनाचा ‘संत तुकाराम पुरस्कार’ दिला गेला?
प्रश्न
4
मँन्नस कार्लसन याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान टिकवतानाच चौथ्यांदा ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. कार्लसन कोणत्या देशाकडून बुद्धिबळामध्ये खेळतो?
प्रश्न
5
भारताची जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकर हिला नोव्हेंबर २०१८ मध्ये कलात्मक जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. कर्माकर हिने याआधी रियो उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते?
प्रश्न
6
महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजेतेपद मिळाल्याने कोणत्या देशाच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले?
प्रश्न
7
सन २०१८ सालासाठीचा बॅलोन डी ओर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणत्या विदेशी व्यक्तींना २०१९ चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला?अ) श्री. प्रवीण गोर्धन – सार्व – जुव्न – दक्षिण आफ्रिकाब) श्री. जॉन चेंबर्स – व्यापार – तंत्रज्ञान – यु. एस. एक) श्री. सत्या नाडेला – माहिती तंत्रज्ञान – यु. एस. ए
प्रश्न
9
श्री. व्ही. के. शुंगलू यांच्या संदर्भात योग्य विधान/ने ओळखा.अ) त्यांना २०१९ चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला.ब) ते भारताचे ९ वे महालेखापाल (CAG) होते.क) ते १९६२ च्या तुकडीचे आय. ए. एस. अधिकारी आहेत.
प्रश्न
10
१७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोनाकासून केले गेले?अ) पुणे फिल्म फाउंडेशनब) महाराष्ट्र शासन
प्रश्न
11
पद्मश्री पुरस्कार प्राप्त विदेशी व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? ( २०१९)अ) श्रीमती. फेडरिक इरिना – सामा कार्य – जर्मनीब) श्री. सुभाष काक – विज्ञान तंत्र – यु. एस. एक) श्री. कादर खान (मरणोत्तर) – कला – कॅनडाड) श्रीमती. गीता मेहता – साहित्य शिक्षण – अमेरिका
प्रश्न
12
खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी श्री. कुलदीप नय्यर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला?
प्रश्न
13
पद्मश्री पुरस्कार प्राप्त विदेशी व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? ( २०१९)अ) श्री. शंतनू नारायण – व्यापार – उद्योग – यु. एस. एब) श्री. गणपतीभाई पटेल – साहित्य शिक्षण – यु. एस. एक) श्री. ताव पोर्चोन लिंच – योगा – यु. एस. एड) श्री. मिलेन सलवानि – कलानृत्य – फ्रान्स
प्रश्न
14
योग्य विधाने ओळखा.अ) सार्वजनिक जीवनातील कार्यासाठी बिहारच्या श्री. हुकुमदेव नारायण यादव यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला.ब) ते १६ व्या लोकसभेत भाजपचे खासदार आहेत.
प्रश्न
15
पद्मश्री पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि त्यांची क्षेत्रे यासंदर्भात योग्य जोड्या ओळखा.अ) सुदाम काटे – वैद्यकीय (सिकल सेल)ब) स्मिता कोल्हे, रवींद्र कोल्हे – परवडण्याजोगे वैद्यकीय सुविधाक) नागिनदास संघवी – साहित्य पत्रकारिता, शिक्षण
प्रश्न
16
नोव्हेंबर २०१८ मध्ये पार पडलेल्या जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोम हिने कोणत्या देशाच्या एच. ओखोटा हिचा पराभव करत विक्रमी अजिंक्यपद पटकावले होते?
प्रश्न
17
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ वेळी कोणत्या चित्रपटास ‘प्रभात पुरस्कार’ दिला गेला?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणास मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार (२०१९) जाहीर झाला?अ) श्री. देवेंद्र स्वरूप – साहित्य, शिक्षण, पत्रकारिता – उत्तरप्रदेशब) श्री. कादर खान – कला – कॅनडा
प्रश्न
19
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्कारांसंबंधी योग्य जोड्या ओळखा.अ) सर्वोत्कृष्ट चलचित्रण – धनंजय कुलकर्णी (‘दिढी’)ब) सर्वोत्कृष्ट पटकथालेखन – सौरभ भावे, संदीप मोदी (चुंबक)
प्रश्न
20
कला, अभिनय, नाट्य गायन क्षेत्रातील २०१९ चा पद्मश्री पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे?अ) मनोज वाजपेयीब) दिन्यार कॉट्रँक्टरक) वामन केंद्रेड) शंकर महादेवन नारायण
प्रश्न
21
हिंदी चित्रपट सृष्टीतील खालीलपैकी कोणास पद्मश्री जाहीर झाला आहे?अ) कादर खानब) शंकर महादेवनक) मनोज वाजपेयीड) प्रभुदेवा
प्रश्न
22
जाकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये भारताच्या अंकिता रैना हिने कांस्यपदक पटकावले होते. अंकिता ……. या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करते.
प्रश्न
23
‘ऑल्वेज बिईंग बॉर्न’ हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
प्रश्न
24
मृणाल सेन यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते?अ) पद्मभूषण पुरस्कार – १९८१ब) दादासाहेब फाळके पुरस्कार – २००३क) पद्मश्री पुरस्कार – १९९९
प्रश्न
25
खाली दिलेल्या क्रीडापटू आणि ते खेळत असलेले क्रीडाप्रकार यांच्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x