14 May 2021 9:55 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-88

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दरवर्षी १० डिसेंबर रोजी पाळला जाणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केला जातो?
प्रश्न
2
जॉर्ज फर्नांडिस यांच्या ……….अ) रेल्वेमंत्री काळात कोकण रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात आला.ब) संरक्षण मंत्री काळात कारगिल युध्द घडून आले.क) संरक्षण मंत्री काळात पोखरण अणू चाचणी घेण्यात आली.
प्रश्न
3
जगभरातून गुलामगिरीचे उच्चाटन करण्यासाठीच्या प्रयत्नांना बळ देण्याच्या हेतूने गुलामगिरीच्या उच्चाटनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन सर्वात आधी कशी पाळला गेला?
प्रश्न
4
३०० ट्वेंटी – २० सामने खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू होण्याचा विक्रम कोणी केला आहे?
प्रश्न
5
शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली २००४ साली ‘शेतकऱ्यांसंबंधीच्या राष्ट्रीय आयोगा’ची स्थापना करण्यात आली होती?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणास २०१९ चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला जे या पद्म पुरस्कार यादीतील पद्मभूषण मिळविणारे एकमेव खेळाडू आहेत?
प्रश्न
7
‘येस बँके’चे नवीन व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड झाली आहे?
प्रश्न
8
अपंग सैनिक तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या मदतीसाठीची जाणीव सामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने कोणत्या दिवशी भारतात सशस्त्र सेना ध्वज दिन पाळला जातो?
प्रश्न
9
योग्य विधाने ओळखा.अ) डॉ. रहिणी गोडबोले यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला.ब) गोडबोले या बंगळूरू येथील भारतीय विज्ञान संस्थेतील उच्च ऊर्जा भौतिकी केंद्रामध्ये कार्यरत आहेत.
प्रश्न
10
जॉर्ज फर्नांडिस यांनी खालीलपैकी कोणत्या मंत्र्ल्याचे मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती?अ) संरक्षण मंत्रालयब) रेल्वे मंत्रालयक) परराष्ट्र मंत्रालय
प्रश्न
11
खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीद्वारे २००५ साली राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना करण्यात आली?
प्रश्न
12
जॉर्ज फर्नांडिस यांच्या संदर्भात विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान निवडा.अ) २९ जानेवारी २०१९ रोजी त्यांचे निधन झाले.ब) ते भारताचे माजी संरक्षण मंत्री होते.क) त्यांना पद्मश्रीने १९९९ साली सन्मानित केले गेले होते.
प्रश्न
13
खालीलपैकी कोणते वर्ष युनेस्कोकडून ‘इंटरनॅशनल इअर ऑफ पिरियॉडीक टेबल’ म्हणून साजरे करण्याचे जाहीर केले गेले आहे?
प्रश्न
14
फॉर्च्युन मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली ५० नेत्यांच्या यादीमध्ये पाहिल्या स्थानावर कोणता नेता / संस्था आहे?
प्रश्न
15
जॉर्ज फर्नांडिस यांच्या संदर्भात योग्य विधान/ने ओळखा.अ) १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण मुंबईतून स. का. पाटलांचा पराभव केला होतास.ब) १९७७ नंतर त्यांनी बिहारमधून लोकसभा लढविली.क) १९७४ च्या रेल्वे कामगार संपाचे नेतृत्व त्यांनी केले होते.
प्रश्न
16
रॉय जे ग्लॉबर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले त्यासंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) त्यांना २००५ साली नोबेल जाहीर होते.ब) त्यांनी ‘पुंज विद्युतगतिकी’ या नव्या शाखेचा पाया घातला.
प्रश्न
17
भ्रष्टाचाराला प्रतिबंध घातला जावा यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन कधी पाळला गेला?
प्रश्न
18
योग्य पर्याय निवडा.अ) भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून हर्षवर्धन शृंखला यांची नियुक्ती झाली आहे.ब) ते यापूर्वी बांगलादेशात उच्चायुक्त होते.
प्रश्न
19
योग्य जोड्या ओळखा.अ) जागतिक हृदय दिन – २९ सप्टेंबरब) जागतिक रक्तदान दिन – १४ सप्टेंबर
प्रश्न
20
रसेल बेकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या संदर्भात योग्य विधान/ने ओळखा.अ) ते वार्ताहर, स्तंभलेखक, समीक्षक. दूरचित्रवाणी कार्यक्रम सादरकर्ते होते.ब) दूरचित्रवाणीवरील ‘मास्टर पीस थीएटर’ हा कार्यक्रम त्यांनी गाजवला होता.क) ‘ग्रोईंग उप’ हे त्यांचे आत्मचरित्र होते.
प्रश्न
21
योग्य विधाने निवडा.अ) जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म मंगळूर (कर्नाटक) येथे झाला.ब) केंद्रीय उद्योगमंत्री असताना त्यांनी आय. बी. एम व कोकाकोला या कंपन्यांना देश सोडून जाण्यास सांगितले होते.क) २०१९-१० या काळात ते राज्यसभा सदस्य होते.
प्रश्न
22
रघबीर सिंग भोला यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) ते भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होते.ब) त्यांना दोन ऑलिंपिक पदके मिळाली होती.क) २०० साली त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते.ड) १९६० च्या रोम ऑलिंपिकमध्ये तब्बल सहा गोल नोंदविणाऱ्या भोला यांनी डेन्मार्कविरुध्द हॅटट्रीक साजरी केली होती.
प्रश्न
23
रासायनिक औषधांशिवाय आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल करून रोग रोखण्याच्या उपचार पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय निसर्गोपचार दिन पाळला जातो?
प्रश्न
24
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण मिळविणाऱ्या संजीत चानूवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली, चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
25
योग्य पर्याय निवडा.अ) फोर्ब्जच्या यादीनुसार २०१८ (ऑक्टोबर) अझीम प्रेमजी हे भारतातील दुसरे श्रीमंत आहेत.ब) याबाबतीत लक्ष्मी मित्तल हे तिसऱ्या स्थानावर आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x