14 May 2021 10:20 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-92

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खाली दिलेल्या गट अ मधील (व्यक्ती) पर्यायांच्या गट ब मधील (नेमणुका) पर्यायांशी योग्य जोड्या जुळवा.Question title
प्रश्न
2
जागतिक पोषण अहवाल, २०१८ नुसार,अ) मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ५ वर्षांखालील बालकांच्या मृत्युंमध्ये सर्वाधिक प्रमाण कृशतेमुले होणाऱ्या मृत्यूचे आहे.ब) जगातील खुंटलेल्या वाढीच्या बालकांची सर्वाधिक संख्या भारतात आहे.
प्रश्न
3
सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण २०१७-१८ नुसार सर्वात फायदेशीर अव्वल ३ सार्वजनिक उपक्रम कोणते आहेत?
प्रश्न
4
नागरिकत्व (दुरुस्ती( विधेयक, २०१६ शी संबंधित संयुक्त संसदीय समितीने (JPC) जानेवारी २०१९ मध्ये आपला अहवाल सादर केला या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
5
असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि ‘द नशनल इलेक्शन वॉच’ यांनी २०१८ मध्ये संयुक्तरीत्या जाहीर केलेल्या आमदारांच्या उत्पन्नविषयक अहवालानुसार ……….अ) भारतातील आमदारांचे वार्षिक उत्पन्न सरासरी २४.५९ लाख रु. इतके आहे.ब) कर्नाटक या राज्यातील आमदारांचे वार्षिक उत्पन्न सरासरी १.१ कोटी इतके आहे.क) महाराष्ट्रातील आमदारांचे वार्षिक उत्पन्न ४३.४ लाख रु. इतके आहे.ड) याबाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.
प्रश्न
6
योग्य पर्याय ओळखा.अ) ९ नोव्हेंबर हा ‘नॅशनल लीगल सर्व्हिस डे’ म्हणून साजरा केला जातो.ब) ९ नोव्हेंबर हा भारताचे पहिले न्यायाधीश कानिया यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
7
जनस्थान पुरस्कारासंदर्भात अयोग्य विधान ओळखा.अ) वि. वा. शिरवाडकर यांनी या पुरस्काराची सुरुवात केली.ब) नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो.क) एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे?
प्रश्न
8
राज्य सांस्कृतिक पुरस्कारासंदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) हा पुरस्कार १९७६ पासून दिला जात आहे.ब) नाटक, संगीत, चित्रपट, कीर्तन, आदिवासी गिरीजन, तमाशा वाद्यअन्गीत, शाहिरी अशा क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना दरवर्षी राज्य सरकारकडून दिला जातो.क) एक लाख रुपये रोख, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रश्न
9
भारताने स्वीकारलेला SAGAR हा दृष्टीकोन म्हणजे …….. आहे.
प्रश्न
10
किम्बरले प्रक्रियेचे अध्यक्षपद २०१९ मध्ये भारताकडे आलेले आहे. या प्रक्रियेद्वारे कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाते.अ) कच्च्या हिऱ्यांचा अवैध व्यापारब) गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचे संवर्धनक) सदाहरित वनांमधील उत्पादने व शाश्वत विकास
प्रश्न
11
खालीलपैकी कोणाकडून अबर (Aber) हे डिजिटल चलन (Currency) आणले जात आहे?अ) सेंट्रल बँक ऑफ यु. ए. ई.ब) सौदी अरेबिया
प्रश्न
12
योग्य पर्याय निवडा.अ) गोव्यामधील मांडोवी नदीवर ‘अटल सेतू’ हा पूल उभारला गेला आहे.ब) ५.१ कि.मी. लांबीचा हा केबल-ब्रिज पणजीला उत्तर गोव्यासोबत जोडणार आहे.
प्रश्न
13
योग्य पर्यायओळखा.अ) नोव्हेंबर २०१८ मध्ये भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन नवी दिल्ली येथे केले गेले.ब) ‘भारतातील ग्रामेद्योग’ ही या मेळाव्याची संकल्पना होती.
प्रश्न
14
योग्य विधाने ओळखा.अ) आय. डी. एफ. सी. बँकेची स्थापना २०१५ या वर्षी करण्यात आली.ब) आय. डी. एफ. सी. बँकेचे नामकरण आता आय. डी. एफ. फर्स्ट बँक असे करण्यात आले.
प्रश्न
15
योग्य पर्याय निवडा.अ) अमेरिकेच्या एकूण आयातीत २०१७ मध्ये चीनचा सर्वाधिक वाटा राहिला.ब) २०१७ मध्ये चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला.
प्रश्न
16
खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘अरुंधती योजना’ सुरु केली आहे, ज्याद्वारे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील लग्न वधूस परंपरा म्हणून लागणारे ‘सोने’ (१० ग्राम) दिले जाणार आहे?
प्रश्न
17
विकसित आणि विकसनशील देशांचा गट असलेल्या जी-२० च्या डिसेंबर २०१८ मध्ये ब्युनोस आयरेस येथे पार पडलेल्या शिखर परिषदेमध्ये खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला नव्हता?
प्रश्न
18
डिसेंबर २०१८ मध्ये भारतात पार्टनर्स फोरमचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये प्रामुख्याने कोणत्या विषयावर विचारविनिमय केला जात असतो?
प्रश्न
19
देशातील दुसरे ‘ट्युलिप गार्डन’ उत्तराखंड या राज्यात विकसित केले जाणार आहे. यापूर्वीचे देशातील पहिले ट्युलिप गार्डन कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
20
२०१८ च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी कोणाची निवड झालेली आहे?अ) रवी पटवर्धन (नाट्य विभाग)ब) माधुरी विश्वनाथ ओक (कंठसंगीत)क) शाम देशमांडे (उपशास्त्रीय संगीत)ड) उषा नाईक (मराठी चित्रपट)
प्रश्न
21
योग्य पर्याय ओळखा.अ) महाराष्ट्रात २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली.ब) या योजनेचे नामांतर ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ असे करण्यात आले.
प्रश्न
22
‘भारतातील अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (FSSAI) ही स्वायत्त संस्था कोणत्या मंत्रालयांतर्गत कार्य करते?
प्रश्न
23
२०१८ च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये कोणाचा समावेश होतो?अ) ह. ब. प. विनोदबुआ खोंड (कीर्तन)ब) विजय जगताप (शाहीर)क) माणिकबाई रेंडके (नृत्य)ड) वेणू बुकले (आदिवासी गिरीजन)इ) पं. प्रभाकर धाकडे (वाद्यसंगीत)फ) चंद्राबाई अण्णा आवळे (तमाशा)ग) मोहन कदम (लोककला)च) श्रीकांत धोंगडे (कलादान)
प्रश्न
24
खालीलपैकी कोण राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे पदसिध्द सदस्य असतात?
प्रश्न
25
पश्चिम जेरुसलेम याला इस्त्रायलची राजधानी म्हणून ऑस्ट्रेलियाकडून मान्यता देण्यात आली आहे. मात्र भारताने इस्त्रायलमधील आपला दुतवास कोठे स्थापन केल आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x