15 May 2021 8:11 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-97

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रीय गंगा शुद्धीकरण कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या सर्वात प्रदूषित शहरांमध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश होत नाही?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणती मतदार हेल्पलाईन आहे?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणते महाराष्ट्र रोजगार हमी योजना विभागाचे ब्रीदवाक्य आहे?
प्रश्न
4
गंगा नदीच्या प्रदूषणामध्ये खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत ठरत नसल्याचे आढळते?
प्रश्न
5
संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या मते, भारतात खुल्यावर शौच करण्याची पद्धत बंद झाल्याने कोणता लाभ प्रामुख्याने झाल्याचे आढळत आहे?
प्रश्न
6
‘श्रेष्ठ भारत भवन’ कोठे उभारले गेले आहे?
प्रश्न
7
२०१९ च्या ‘व्हायब्रंट गुजरात’ परिषदेचे आयोजन कोठे केले गेले?
प्रश्न
8
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराचे ऐतिहासिक नाव रत्नापूर असे होते?
प्रश्न
9
शिरीषकुमार शुक्ला यांची ……… हे नवे संचालक म्हणून निवड
प्रश्न
10
कोणत्या रोगावरील उपचारासाठी केंद्र सरकारकडून ‘मिशन संपर्क’ राबविण्यात गेले?
प्रश्न
11
वयाच्या ९२ व्या वर्षी रघबीर सिंग यांचे निधन झाले ते ………. होते.
प्रश्न
12
श्रीनिवास वरखेडी हे कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत?
प्रश्न
13
१९९१ साली पहिला जनस्थान पुरस्कार कोणास देण्यात आला होता?
प्रश्न
14
अयोग्य जोडी ओळखा. (आताचे नाव – पूर्वीचे नाव)
प्रश्न
15
चैत्यभूमी स्मारक कोणत्या ठिकाणी उभारले गेले आहे?
प्रश्न
16
खालीलपैकी कोण निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? (CEO)
प्रश्न
17
यशवंत भालकर यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते?
प्रश्न
18
दत्ता केशव यांचे ८६ व्या वर्षी निधन झाले ते कोण होते?अ) लेखकब) दिग्दर्शकक) संगीतकार
प्रश्न
19
खालीलपैकी कोणत्या मुस्लीमबहुल देशात पाहिल्या हिंदू महिला दिवाणी न्यायाधीश म्हणून सुमनकुमारी यांची नेमणूक करण्यात आली?
प्रश्न
20
मुख्यमंत्री कृषी संजीव योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
21
नुकतेच निधन झालेले ………अ) गिरीध वासुदेव हे आर्थिक घडामोडींचे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ होते.ब) ते नाट्य कलावंत दिग्दर्शक शाहीर, कवी लेखक होते.
प्रश्न
22
स्वच्छ भारत अभियानामुळे जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन ग्रामीण भागातील स्वच्छतेचा स्तर ९१ टक्क्यांवर पोहचला आहे. हे अभियान सुरु झाले त्यावेळी तो ………. टक्के इतका राहिला होता.
प्रश्न
23
जानेवारी २०१९ मध्ये किशोर प्रधान यांचे निधन झाले ते प्रसिध्द …………
प्रश्न
24
खालीलपैकी कोण भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते?
प्रश्न
25
आझाद हिंद सरकारची स्थापना ……….. या वर्षी ……. येथे झाली होती.

राहुन गेलेल्या बातम्या

x