24 April 2024 8:29 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-98

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अलीकडेच कोप इंडिया हे युध्दसराव भारतात कलाईकंडा येथे पार पडले. युध्दसरावांमध्ये भारताशिवाय अन्य कोणत्या देशांचा समावेश होता?
प्रश्न
2
यंदाच्या ‘विंदा करंदीकर’ जीवनगौरव पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणत्या कंपनीस सप्टेंबर २०१७ मध्ये महारत्न दर्जा मिळाला?
प्रश्न
4
बाल कल्याणासाठी दिलेल्या योगदानासाठी सन २०१८ साठीचा पार्लमेंटरियन अवॉर्ड फोर चिल्ड्रेन कोणाला प्राप्त झाला?
प्रश्न
5
भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन आधारित प्रकल्प कोठे सुरु करण्यात आला?
प्रश्न
6
भारतातील खालीलपैकी कोणत्या कंपनीस महारत्न दर्जा नाही?
प्रश्न
7
युनिसेफ या संस्थेकडून युवा अधिवक्ता पुरस्कारासाठी अलीकडेच ………. या भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
8
केंद्रीय मंडळाने ACROSS योजनेला मंजुरी दिलेली आहे. ही योजना म्हणजे काय आहे?
प्रश्न
9
प्राणी वर्गीकरणशास्त्रात कार्य करणारी भारतीय प्राणी सर्वेक्षण कधी स्थापन करण्यात आली होती?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणते शहर हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
11
लोकपाल निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
12
भारतात हत्तींच्यासाठी पहिले रुग्णालय नुकतेच …… येथे सुरु करण्यात आले आहे.
प्रश्न
13
भारत आणि पाकिस्तानदरम्यान विकसित केल्या जाणाऱ्या कर्तारपूर मार्गिकेमुळे कोणती दोन ठिकाणे जोडली जाणार आहेत?
प्रश्न
14
रानफुले, उजेडाचा गाव हे कोणाचे काव्यसंग्रह आहेत?
प्रश्न
15
युरोपीय देशांनी राजकीय आणि आर्थिक सहकार्यासाठी एकत्र येऊन युरोपच्या विकासाला गतिमान करता यावे या उद्देशाने युरोपीय संघ ……… रोजी अस्तित्वात आला.
प्रश्न
16
‘शिशिरागम’ या कवितासंग्रहाचे लेखन कोणी केले आहे?
प्रश्न
17
भारत रशियाकडून नवे इग्ला-एस हे शस्त्रास्त्र विकत घेणार आहे. हे इग्ला-एस ………… आहे.
प्रश्न
18
दरवर्षी ५ डिसेंबर रोजी साजरा होणारा जागतिक मृदा दिन कोणत्या संघटनेद्वारे आयोजित केला जात असतो?
प्रश्न
19
२०१७-१८ या आर्थिक वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक परकीय गुंतवणूक मिळवून पहिला क्रमांक पटकावला?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणती वेबसाईट घरी बसून सहजतेने संस्कृत शिकण्यासाठी विकसित केली गेली आहे?
प्रश्न
21
नटेश्वर हेमाडपंथी मंदिर, शिव पार्वतीची उभी मूर्ती (वेळापूर) श्री श्रीधर स्वामींचे गाव – नाझरे हि ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न
22
देशात सर्व स्तरांवर खेळांप्रती अनुकूल वातावरण तयार करण्याच्या हेतूने सुरु करण्यात आलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०१९ मध्ये ………. येथे पार पडल्या.
प्रश्न
23
भारतीय नौदलाचे विवध देशांच्या नौदलांबरोबर होणारे युध्दसराव आणि त्यांची नावे यांची खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
24
भारताच्या समीर वर्मा याने नोव्हेंबर २०१८ मध्ये सय्यद मोदी बटमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धा यंदा कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या?
प्रश्न
25
संयुक्त राष्ट्राच्या लेखापरीक्षक मंडळावर अलीकडेच कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x