23 September 2021 5:25 AM
अँप डाउनलोड

हिंगोली आरोग्य सेवक भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
हात देणे ……….
प्रश्न
2
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?
प्रश्न
3
क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला ?
प्रश्न
4
गोंदिया जिल्ह्यातील बोदिल्कासा हे काय आहे ?
प्रश्न
5
खालील अंकाच्या क्रमात एक अंक चुकीचा आहे तो शोधा.२, ५, १०, १७, २६, ३७, ५०, ६४
प्रश्न
6
नजरेत भरणे………
प्रश्न
7
कोणत्या राष्ट्राबरोबरची भारताची सीमा मुक्त प्रवेशासाठी खुली आहे ?
प्रश्न
8
a variety of flowers ……… Growing in the garden
प्रश्न
9
रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखास्द्या भागाचा तुकडा घेणे………..
प्रश्न
10
Government by the nobles is ………….
प्रश्न
11
समंध ओळख :BIPW : CJQX :: DKRY : ?
प्रश्न
12
आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
प्रश्न
13
खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल ?बोट : स्पर्श :: मेंदू : ?
प्रश्न
14
खालीलपैकी ………….  हि आदिवासी जमात पुणे जिल्यात आढळून येते .
प्रश्न
15
पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
प्रश्न
16
चंग बांधणे ………….
प्रश्न
17
प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम हि संस्था ………….. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या मार्गाने शास्त्रज्ञाने कुष्टरोगाचे जंतू शोधून काढले ?
प्रश्न
19
कायदेमंडळाच्या निवडणुकात भाग घेऊन कायदेमंडळात प्रवेश मिळवण्यासाठी ……….. यांनी १ जानेवारी १९२३ रोजी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
प्रश्न
20
आझाद हिंद फौजेच्या सुभाष ब्रिगेडचे कमानदार ………….. हे होते.
प्रश्न
21
कॉपर सल्फेटला ……… या नावाने ओळखतात
प्रश्न
22
३१ डिसेंबर १८०२ रोजी वसई येथे झालेल्या तहात दुसर्या बाजीरावाने तैनात फौजेचा स्वीकार केला. त्यावेळी भारतात गवर्नर जनरल ……………. हा होता.
प्रश्न
23
डोंगर या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे ?
प्रश्न
24
जर E³ = १२५ आणि J³ = १०००. तर O³ = ?
प्रश्न
25
रॉयलसीमा हा मागास विभाग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
26
जर AT = २०, BAT = ४०. तर CAT = ?
प्रश्न
27
कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ………. जीवनसत्व मिळते.
प्रश्न
28
त्वचेचा काळा रंग कशामुळे प्राप्त होतो ?
प्रश्न
29
डॉ. जोनास साल्क यांनी कशाची पहिली लस विकसित केली ?
प्रश्न
30
डेंग्यू हा आजार कोणत्या दासापासून पसरतो ?
प्रश्न
31
जीवनसत्व क चे प्रमाण सर्वात जास्त कशात असते ?
प्रश्न
32
तक्षक ………..
प्रश्न
33
अर्ध्या वाचनात असणे …….
प्रश्न
34
मज्जासंस्था व त्याच्या विकाराच्या अभ्यासास काय म्हणतात ?
प्रश्न
35
दिलेल्या संख्यासमूहांशी साम्य असलेला समूह पर्यायातून निवडा.१२, ३२, ५२
प्रश्न
36
पाच मुलांनी शर्यतीत भाग घेतला राजू , मोहितच्या पुढे परंतु गौरव च्या मागे राहिला. आशिष, साचीनच्या पुढे पण मोहितच्या मागे राहिला. तर शर्यत कोणी जिंकली ?
प्रश्न
37
पेनिसिलीन चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
प्रश्न
38
One who is present everywhere is ………….
प्रश्न
39
Some of my burden ……… already been reduced.
प्रश्न
40
अंकाच्या क्रमात एक अंक लिहिलेला नाही टो कोणता ज्यामुळे क्रम पुढे चालू राहील८, १०, १४, १८, ……… , ३४, ५०, ६६
प्रश्न
41
पुढीलपैकी कोणती बाब १८५७ च्या उठावाचे करण म्हणून मानता येणार नाही ?
प्रश्न
42
They have trouble us ………….. The beginning.(choose the correct preposition)
प्रश्न
43
राष्ट्रीय पर्यावरण आभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
44
कोणत्या शास्स्त्राद्ण्याने अनुवांशीकतेची मुलतत्वे शोधली ?
प्रश्न
45
It is very rude to point ……… The people
प्रश्न
46
आवाजाची तीव्रता ………. मध्ये मोजतात
प्रश्न
47
खालीलपैकी भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारे पधार्थ कोणता ?
प्रश्न
48
खालीलपैकी सामान्य नाम कोणते
प्रश्न
49
उत्तराचे दिवे लावणे …………
प्रश्न
50
झाडांच्या रांगेत एक झाड दोन्ही बाजूंनी पाचवे येते तर त्या रांगेत किती झाडे आहेत ?
प्रश्न
51
प्रश्नाचीन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?१७ : २८९ :: १९ : ?
प्रश्न
52
औषध नसणे ………
प्रश्न
53
कोणत्या आजारात रक्त गोठत नाही ?
प्रश्न
54
Mohan is ………. Than Ria.(choose the correct alternative at the blank place from given alternatives)
प्रश्न
55
मनुष्याच्या शरीरामध्ये बी.सी.जी. लस कोठे दिली जाते ?
प्रश्न
56
डाळ शिजणे ………
प्रश्न
57
मातामृत्यू व बालमृत्यू टाळण्यासाठी खालील बाबींपैकी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत ?
प्रश्न
58
अन्नाला जागणे ……………
प्रश्न
59
खालीलपैकी तीन घराण्यांनी लातूर व परिसरात आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहास सांगतो. चौथे विसंगत घराणे कोणते ?
प्रश्न
60
चौथे पद कोणते ?लेफ्टनंट : कॅप्टन :: कर्नलQuestion title
प्रश्न
61
लोह च्या अभावापायी कोणता विकार जडतो ?
प्रश्न
62
कोणत्या जीवनसत्वा मुळे वांझपणा येतो ?
प्रश्न
63
कर्करोगावर उपचार करतांना कोणत्या धातूचा उपयोग करतात ?
प्रश्न
64
एखाद्या बाळाचे पितृत्व कळण्यासाठी कोणती पद्धत अधिक उपयुक्त आहे ?
प्रश्न
65
कोण या शब्दाची खालीलपैकी जात कोणती ?
प्रश्न
66
पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी ………. वापरण्यात येते ?
प्रश्न
67
माणसाच्या शरीरातील ब्लड प्रेशर हा सामान्यतः किती असायला हवा ?
प्रश्न
68
……….. यांनी लाहोर येथे दयानंद अॅग्लो- वैदिक कॉलेजची स्थापना कली
प्रश्न
69
This is the …….. of the two books on the subject.(choose the correct alternative at the blank place from given alternatives)
प्रश्न
70
a_ba_cbaac_aa_ba या अक्षरमालेतील रिकाम्या जागी योग्य अक्षर भरल्यास कोणता अक्षरगट क्रमशः पुन्हा पुन्हा आला आहे ?
प्रश्न
71
खालीलपैकी कोणते क्षार नाही ?
प्रश्न
72
सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता ?
प्रश्न
73
खालीलपैकी कोणत्या रोगाचे जगातून उच्चाटन झाले आहे असे मानतात ?
प्रश्न
74
What is the ……….. score ?(choose the correct alternative at the blank place from given alternatives)
प्रश्न
75
Government by the rich is ………..
प्रश्न
76
कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते ?
प्रश्न
77
I feel I should warn you ……….. keeping an unlicensed gun.(choose the correct preposition)
प्रश्न
78
खालीलपैकी कोणत्या मार्गाने एचआयव्हीचा प्रसार होत नाही
प्रश्न
79
भारतात पल्स पोलिओ कार्यक्रम ……… या वर्षी सुरु झाला.
प्रश्न
80
जागतिक परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केल्या जातो ?
प्रश्न
81
सन १९०७ मधील राष्ट्रसभेचे अधिवेशन …………. यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.
प्रश्न
82
……….. of the glory has faded away. (choose the correct alternative at the blank place from given alternatives)
प्रश्न
83
जागतिक लोकसंख्या दिन केव्हा पाळण्यात येते ?
प्रश्न
84
एका परिभाषेत ७८६ म्हणजे study very hard; ९५८ म्हणजे hard work pays; ६४५ म्हणजे study and work. खालीलपैकी कोणता अंक ३ साठी वापरला आहे ?
प्रश्न
85
अमिबा हे कशाचे नाव आहे ?
प्रश्न
86
मानवी लाळेत ……….. हे पाचक द्रव्य असते. त्याचा उपयोग पिष्टमय पदार्थांचा पचनासाठी होतो ?
प्रश्न
87
I have never believed …………. his tall talk.(choose the correct preposition)
प्रश्न
88
………….. या मोगल बादशहाचे बंद केलेले निवृत्त वेतन पुन्हा चालू करावे म्हणून राजा राम मोहन रॉय हे इंग्लंड ला गेले होते.
प्रश्न
89
I am junior ……….. you by two years.(choose the correct at the blank place from given alternatives)
प्रश्न
90
कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो ?
प्रश्न
91
खालील मालिकेतील प्रश्नाचीन्हाच्या जागी काय येईल ?१६३, १९०, २१९, २५०, ?
प्रश्न
92
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी-बेरी हा रोग होतो?
प्रश्न
93
कॅलरी हे कशाचे परिणाम आहे ?
प्रश्न
94
तुम्ही मला मदत कराल का ? या वाक्यातील तुम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळख.
प्रश्न
95
रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे.
प्रश्न
96
चौथे पद कोणते ?२३ : ५७ :: १११३ : ?
प्रश्न
97
Who is tall. You or I ?(choose the correct form of underlined word)
प्रश्न
98
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान भारतात कोणत्या वर्षी सुअरू झाले ?
प्रश्न
99
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे ?
प्रश्न
100
झोपला या शब्दाची खालीलपैकी जात कोणती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x